बारावी निकालामध्ये छत्रपती शिवाजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तुषार उमेश प्रथम

बारावी HSC निकालामध्ये छत्रपती शिवाजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तुषार उमेश सोनवणे प्रथम

बारावी HSC निकालामध्ये छत्रपती शिवाजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तुषार उमेश सोनवणे प्रथमबारावी HSC निकाल लागला असून यामध्ये मराठा समाजसेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथील विद्यार्थी पुढील तीन विद्यार्थी चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झाले आहेत.

यामध्ये १) सोनवणे तुषार उमेश – ९१.१७%
२) कोळापकर अमृतराज संतोष – ९१.००%
३) जमादार तनुजा संतोष – ८७.५०%

मराठा समाजसेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूरचे अध्यक्ष, प्राचार्य व सर्व शिक्षक यांच्याकडून वरील विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading