पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने श्री.संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने श्री. संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, मुख्याधिकारी अरविंद माळी, पक्षनेते अनिल अभंगराव, नगरसेवक गुरुदास अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास नगरसेवक विवेक परदेशी, नगरसेवक विजय वरपे,नगरसेवक डी. राज सर्वगोड, सामाजिक कार्यकर्ते धर्मराज घोडके, अमोल डोके तसेच चंद्रकांत क्षीरसागर, महेश विभुते, विष्णु कारटकर, मधुकर फलटणकर, नागेश चिंचकर, सागर पडगळ, सुहास मोरगावकर, मच्छिंद्र कारटकर, बापु चिंचकर, विशाल नागमल, विनायक क्षीरसागर, राजेंद्र चिंचकर, सोमनाथ फलटणकर, नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: