शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांचे रिपाइं आठवले गटातर्फे अभिनंदन करण्यात आले

हातकणंगले लोकसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांचे रिपाइं आठवले गटातर्फे अभिनंदन


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


जयसिंगपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०५/०६/२०२४-नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांचे कोल्हापुरातील त्यांच्या निवासस्थानी आज रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी सदिच्छा भेट घेऊन लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल रिपब्लिकन (आठवले ) पक्षातर्फे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वातील रिपब्लिकन पक्षाचे प्रसिद्धि प्रमुख हेमंत रणपिसे, महाराष्ट्र राज्य सचीव मंगलराव माळगे,करवीर तालुकाध्यक्ष बाळसाहेब वाशीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading