भारतीय संविधान असताना देशात अराजकता कधीच निर्माण होऊ शकत नाही – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
भारतीय संविधान असताना देशात अराजकता कधीच निर्माण होऊ शकत नाही – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/१२/२०२५ : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित जाहीर अभिवादन सभेत बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी देशाच्या सुरक्षेबाबत मोठे विधान केले. ना.रामदास आठवले म्हणाले की नक्षलवाद,खलिस्तान…
