General news

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या हस्ते सपत्निक श्री विठ्ठलाचे महापुजा

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या हस्ते सपत्निक श्री विठ्ठलाचे महापुजा

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०९/०२/२०२४- आज शुक्रवार दि.०९/०२/२०२४ रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या हस्ते सपत्निक श्री विठ्ठलाचे महापुजा संपन्न झाली.

त्यानंतर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने मिलींद नार्वेकर यांचा सत्कार मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. श्री गहीनीनाथ महाराज औसेकर, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती सदस्य आणि शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्रीं ची प्रतिमा, उपरणे व दैनंदिनी देऊन करण्यात आला. त्यावेळी मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *