प्रथामाचार्य शांतीसागर महाराज जयंतीनिम्मीत श्री १००८ महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगांव आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
प्रथामाचार्य शांतीसागर महाराज जयंतीनिम्मीत श्री १००८ महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगांव आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा State level oratory competition organized by Shri 1008 Mahavir Swami Digambar Jain Atishay Kshetra Dahigaon on the occasion of Prathamacharya Shantisagar Maharaj Jayanti
कुर्डुवाडीतील अहना शहा वकुत्व स्पर्धेत प्रथम

कुर्डुवाडी/ राहुल धोका – कुर्डुवाडी येथील अहना निशांत शहा यांचा राज्यस्तरीय आँनलाईन वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे . प्रथामाचार्य शांतीसागर महाराज जयंती निम्मीत श्री १००८ महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगांव आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे –
बाल गट –
प्रथम क्रमांक – कु. सोहा पियुष शहा, पुणे
द्वितीय क्रमांक – कु. माही संदीप दोशी, इंदापूर
तृतीय क्रमांक – कु.ओवी अमित भोजे, रहाटणी
उत्तेजनार्थ बक्षीसे –
कु. श्राव्या तेजस दोशी, बारामती
चि. कार्तिकवीर भरतेश दोशी, फलटण
कु. सिया शितल गांधी, दहिगांव
कु. क्रांती विरेंद्र गांधी, भवानीनगर
चि. मौर्य अमित शहा, नातेपुते
कु. सिद्धी प्रितम दोशी, नातेपुते
चि. नमन निलेश गांधी, वैराग
कु. देवनी प्रज्योत डुडू, नातेपुते
कु. सुमती दिनेश कहाते, वरूड
युवा गट –
प्रथम क्रमांक – कु.अहना निशांत शहा, कुर्डूवाडी
द्वितीय क्रमांक – कु.अशिता अमित व्होरा, बारामती
तृतीय क्रमांक – कु.ईशा सचिन दोशी, फलटण
उत्तेजनार्थ बक्षीसे –
कु.आरती राजकुमार बोंदार्डे, सोलापूर
पुजा शितलनाथ रोकडे, पाणगांव
कु. जान्हवी दिनेश कहाते, वरूड
कु. प्रित अनुप गांधी, बारामती
खुला गट –
प्रथम क्रमांक – सौ. तेजस्वी स्वप्निल रेडेकर, शिरदवाड
द्वितीय क्रमांक – त्रिशला बाबुराव गौंडाजे, कुपवाड
तृतीय क्रमांक – सौ. सायली संदीप दोशी, इंदापूर
उत्तेजनार्थ बक्षीसे –
सौ. तेजश्री अमोल पाटील, वसगडे
डॉ. ऐश्वर्या पुष्पक फडे, अकलूज
सौ. तेजश्री साहिल दावडा, नातेपुते
सौ. पूर्वा सागर दोशी, नातेपुते
पृथ्वीराज विराज कोठाडिया, बारामती
डॉ. अर्चना शहा, सानपाडा
सौ. संगिता दिनेश कहाते, वरूड
असा निकला असुन बक्षिस समारंभही दि २९ रोजी झाला असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेच्या महिला अध्यक्षा वैशाली शहा यांनी दिली.