उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात नवीन स्मार्ट बसेसचे उद्घाटन केले

[ad_1]

Eknath Shinde
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात नवीन स्मार्ट बसेसचे उद्घाटन केले. माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी भर दिला की या बसेस वाय-फाय आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहे, ज्यामुळे महिलांचा प्रवास आणि सुरक्षितता सुनिश्चित होईल.

ALSO READ: तुम्ही तिला गुन्हेगार ठरवले? मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले, १९ वर्षीय विद्यार्थिनीची तात्काळ सुटका करण्याचे दिले आदेश

मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे म्हणाले, “आज स्मार्ट बसेसचे उद्घाटन करण्यात आले आहे. बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, वाय-फाय बसवण्यात आले आहे; या बसेस प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवास सुनिश्चित करतील. महिलांची सुरक्षितता देखील सुनिश्चित केली जात आहे.”  असे देखील ते या वेळी म्हणाले. 

ALSO READ: पुणे : लग्नाचे अमिश दाखवून शारीरिक संबंध ठेवल्यानंतर दिला नकार, अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या

Edited By- Dhanashri Naik 

ALSO READ: शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरला, या शेअर्सना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top