[ad_1]

India A vs Australia A: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सप्टेंबर-डिसेंबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलिया महिला संघ, ऑस्ट्रेलिया पुरुष अ संघ आणि दक्षिण आफ्रिका पुरुष अ संघाच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात एकूण १३ सामने खेळले जातील. सर्वप्रथम भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. जी १४ सप्टेंबरपासून सुरू होईल.
एकदिवसीय मालिका कुठे खेळवली जाईल?
ऑस्ट्रेलिया महिला संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे, जी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या तयारीसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. ही मालिका चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवली जाईल.
IND W vs AUS W एकदिवसीय-कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
१४-सप्टेंबर-२५ दुपारी १:३० पहिला एकदिवसीय सामना चेन्नई
१७-सप्टेंबर-२५ दुपारी १:३० दुसरा एकदिवसीय सामना चेन्नई
२०-सप्टेंबर-२५ दुपारी १:३० तिसरा एकदिवसीय सामना चेन्नई
IND A vs AUS A वनडे-टेस्ट सीरीज शेड्यूल
१६-सप्टेंबर-२५ १९-सप्टेंबर-२५ पहिली कसोटी लखनौ
२३-सप्टेंबर-२५ २६-सप्टेंबर-२५ दुसरी कसोटी लखनौ
३०-सप्टेंबर-२५ — पहिला एकदिवसीय कानपूर
०३-ऑक्टोबर-२५ — दुसरा एकदिवसीय कानपूर
०५-ऑक्टोबर-२५ — तिसरा एकदिवसीय कानपूर
यानंतर, दक्षिण आफ्रिका पुरुष अ संघ कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा दौरा करेल. या दौऱ्यात २ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळवले जातील.
[ad_2]
Source link

