उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा द.ह.कवठेकर प्रशालेतील 12 विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त

उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024-25 द.ह.कवठेकर प्रशालेतील 12 विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर या प्रशालेतील इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024-25 मधील बारा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत धवल यश प्राप्त केले.

शिष्यवृत्तीधारक( गुणवंत)

उच्च प्राथमिक इ.5वी

1)कु. आदिती समाधान बनसोडे (264)88% तालुक्यात तिसरा व जिल्ह्यात 20वा. 2)कु. स्वराली दत्तात्रय व्यवहारे (254) 84.66% तालुक्यात सहावी व जिल्ह्यात 45 वी.3)कु. प्रांजली सचिन शेवाळे (246)82% तालुक्यात आठवी व जिल्ह्यात 69 वी. 4)कु.आरोही अमोल जाधव (224) 74.66% तालुक्यात 14 वी व जिल्ह्यात 200 वी 5)कु. मानसी विशाल गावडे (224) 72.66% जिल्ह्यात 245 वी. 6)चि.अभय अमोल वरपे (218)72% तालुक्यात विसावा व जिल्ह्यात 253 वा.

पूर्व माध्यमिक इ.8 वी

1) उत्कर्ष शिवलिंग गांजकर(280) 93.33% जिल्ह्यात चौथा व तालुक्यात प्रथम. 2)आयुष्य समाधान बनसोडे जिल्ह्यात दहावा व तालुक्यात द्वितीय (272)90.66%. 3) जय योगेश आनेराव जिल्ह्यात 27 वा व तालुक्यात तृतीय (262)87.33 4) ऋषिकेश धोंडीराम तांदळे जिल्ह्यात 45 वा तालुक्यात चौथा. (256)85.33% 5) गुरुराज गौरीहर उखळे जिल्ह्यात 50 वा व तालुक्यात पाचवा (254)84.66 % 6) कु.श्रेया सचिन गवळी जिल्ह्यात 88 वी तालुक्यात आठवी (246) 82% 7) कु. सान्वी शैलेश मोकल (210)

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यास प्रशालेतील शिक्षक एस आर गवळी सर, सौ.गायकवाड मॅडम,सौ.इरकल मॅडम,कु.स्वाती शिंदे मॅडम, सौ.फडके मॅडम,आर. डी. जाधव सर,समीर दिवाण सर, श्री वेळापुरे सर, सौ सावरकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे मानद सचिव एस आर पटवर्धन सर,अध्यक्ष नाना कवठेकर, चेअरमन विणाताई जोशी आणि सर्व पदाधिकारी , प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम. कुलकर्णी सर ,उप मुख्याध्यापक एम आर मुंडे सर,ज्येष्ठ पर्यवेक्षक आर एस कुलकर्णी सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Leave a Reply

Back To Top