लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटीच्यावतीने आदर्श शिक्षक व उत्कृष्ट अभियंता दिन संपन्न

लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटीच्यावतीने आदर्श शिक्षक व उत्कृष्ट अभियंता दिन संपन्न Lions Club Solapur Twin City celebrates Ideal Teacher and Best Engineer Day

 सोलापूर, ०६/०९/२०२१ : लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटी च्या वतीने 5 सप्टेंबर शिक्षक दिन व 15 सप्टेंबर अभियंता दिन या दोन्ही दिवसाचे औचित्य साधून आज हॉटेल ग्रीनवुड रिसॉर्ट येथे लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी चे मानाचे आदर्श शिक्षक म्हणून धर्मसाले रामचंद्र, अविनाश लावणीस, सौ.गायित्री कटारे, सौ.अर्चना कळखांबकर, सौ.स्मिताराणी चिवटे ,सौ.संगिता आडकी, सौ.संगिता उराडे यांना तर उत्कृष्ट अभियंता म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे झोन क्रमांक एकचे विभागीय अधिकारी तपन डंके व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर अनिल जोशी आणि अभियंता सुमीत फुलमामडी यांची उत्कृष्ट अभियंता म्हणून लायन्स क्लब रिजन वनचे विभागीय सभापती MJF लायन अझमभाई शेख यांच्या हस्ते व उपविभागीय सभापती लायन MJF डॉ.राहुल चंडक ,अध्यक्ष लायन सौ.नंदिनी जाधव, सचिव अभियंता लायन सागर पुकाळे, खजिनदार लायन सुनंदा शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ ,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

 यावेळी राजीव देसाई ,MJF लायन ममता बुगडे ,मुकुंद जाधव,नागेश बुगडे, सोमशेखर भोगडे,वरधा देसाई,हिराचंद धुळम,विश्वनाथ स्वामी ज्ञानेश्वर कुलकर्णी, अभियंता रविकिरण वायचळ, औदप्पा पुजारी,कविता पुजारी,राजू रंगम,श्वेतांबरी मालप,वैभव जाधव,आर्किटेक यशोमती जाधव आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन MJF लायन ममता बुगडे,श्वेतांबरी मालप यांनी केले.आभार प्रदर्शन अभियंता सागर पुकाळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: