SRH vs RR Live Score 40th Match IPL 2021 :दुबई : राजस्थान रॉयल्सचा आजचा सामना होणार आहे तो सनरायझर्स हैदराबादबरोबर. हा सामा जिंकल्यास राजस्थानच्या संघाला प्ले-ऑफच्या दिशेने मार्गक्रमण करता येणार आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार, याची उत्सुकता सर्वांना असेल.
हैदराबादच्या जेसन रॉयचं दमदार अर्धशतक

हैदराबादला पहिला धक्का, वृद्धिमान साहा आऊट

राजस्थानचे हैदराबादपुढे १६५ धावांचे आव्हान

धडाकेबाज फलंदाजीनंतर संजू सॅमसन आऊट

संजू सॅमसनच्या तीन हजार धावा पूर्ण…

संजू सॅमसनचे दिमाखदार अर्धशतक

लायम लिव्हिंगस्टोन आऊट, राजस्थानला तिसरा धक्का

यशस्वी जैस्वाल आऊट, राजस्थानला दुसरा धक्का

राजस्थानला पहिला धक्का, इव्हिन लुईस आऊट

राजस्थानने नाणेफेक जिंकून काय निर्णय घेतला, पाहा…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: