SRH vs CSK Live Score 44th Match IPL 2021 : चेन्नईने नाणेफेक जिंकली, धोनीने काय निर्णय घेतला पाहा…
शारजा : सनरायझर्स हैदराबादचा संघ अखेरच्या स्थानावर असला तरी त्यांना बाद फेरीत पोहोचण्याची संधी आहे. त्यामुळे आजच्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ते विजय मिळवतात का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
चेन्नईने नाणेफेक जिंकली, धोनीने काय निर्णय घेतला पाहा…
चेन्नईने नाणेफेक जिंकली, धोनीने काय निर्णय घेतला पाहा…