मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात हैदराबादच्या संघाने ऐनवेळी कर्णधारच बदलला, जाणून घ्या मोठं कारण…
मुंबई इंडियन्सचा सामना सुरु होण्यापूर्वीच चाहत्यांना एक मोठा धक्का बसला. कारण मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी हैदराबादच्या संघाने आपला कर्णधारच बदलल्याचे पाहायला मिळाले. हैदराबादच्या संघआने हा निर्णय का घेतला, पाहा…