सोलापूर शहर महिला काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी पूजा चव्हाण यांची निवड

सोलापूर शहर महिला काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी पूजा चव्हाण यांची निवड

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीचे आदेशानुसार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ,खासदार प्रणितीताई शिंदे व शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर शहर महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे यांनी सोलापूर शहर महिला काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्षपदी पूजा चव्हाण यांची निवड करून काँग्रेस भवन येथे त्यांना निवड पत्र देण्यात आले

यावेळी माजी महिलाध्यक्ष सुमनताई जाधव,अशोक कलशेट्टी, छाया हिरवटे,तिरुपती परकीपडंला,संजय गायकवाड,लावण्या वग्गा आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top