श्री.ग्रामदैवत कामसिध्द यात्रेनिमित्त खुपसंगी येथे भव्य विविध स्पर्धांचे आयोजन
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/११/२०२४ – खुपसंगी येथील ग्रामदैवत श्री कामसिद्ध यात्रेनिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन दि 4 नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता करण्यात आले असल्याचे यात्रा स्पर्धा पंच कमिटीच्यावतीने सांगण्यात आले.
सालाबाद प्रमाणे खुपसंगी ता.मंगळवेढा येथे ग्रामदैवत श्री कामसिद्ध यात्रेनिमित्ताने भव्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये धावणे मुले तुला गट, धावणे मुली खुला गट, धावणे मुले लहान गट, फास्ट सायकल खुला गट, फास्ट सायकल मुले लहान गट, स्लो सायकल मुले खुलागट, रांगोळी स्पर्धा खुला गट, गझी ढोल स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे प्रमाणात आयोजन करण्यात आलेले आहे. तरी मंगळवेढा तालुका व सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
विजयी खेळाडूंना खालील प्रमाणे बक्षिसे देण्यात येणार आहेत
धावणे मुले खुला गट
प्रथम बक्षीस ३०००/-
श्री. अंकुश राजाराम पडवळे (कृषिभूषण महाराष्ट्र शासन)
द्वितीय बक्षीस २०००/-
श्री. रवी माळी (API)
तृतीय बक्षीस १०००/-
श्री. विक्रम पांढरे (प्रगतशील शेतकरी)
धावणे मुली खुला गट
प्रथम बक्षीस ३०००/-
श्री. लहू रामचंद्र कुंभार
द्वितीय बक्षीस २०००/-
श्री. दामू चौगुले (प्रगतशील शेतकरी)
तृतीय बक्षीस १०००/-
श्री. संतोष लवटे (ग्रा. सदस्य)
धावणे मुले लहान गट
प्रथम बक्षीस ३०००/-
श्री. मुरलीधर क्षिरसागर (मेजर)
द्वितीय वक्षीस २०००/-
श्री. संतोष गिरजाप्पा वाले(मा.सरपंच)
तृतीय बक्षीस १०००/-
श्री. विलास चौगुले (युवा नेते)
धावणे मुली लहान गट
प्रथम बक्षीस ३०००/-
श्री. मोहन माळी (आडत व्यापारी)
द्वितीय बक्षीस २०००/-
श्री. भाऊसाहेब जानकर
(कामसिद्ध किराणा स्टोअर्स)
तृतीय बक्षीस १०००/-
श्री. पिंटू शेळके (प्रगतशील शेतकरी)
फास्ट सायकल मुले खुला गट
प्रथम बक्षीस ३०००/-
श्री. गोरख खरात (युवा उद्योजक)
द्वितीय बक्षीस २०००/-
श्री. रामदास चौगुले (जोगेश्वरी फुट कंपनी)
तृतीय बक्षीस १०००/-
श्री. आनंद पडवळे (ग्रा. सदस्य)
फास्ट सायकल मुले लहान गट
प्रथम बक्षीस ३०००/-
श्री. आण्णा सखाराम माळी
(श्री कृष्ण कामसिद्ध अर्थमुव्हर्ड्स)
द्वितीय बक्षीस २०००/-
श्री. सिध्देश्वर रुपनर (प्रगतशील शेतकरी)
तृतीय बक्षीस १०००/-
श्री. गणेश बापू टकले (युवा नेते)
स्लो सायकल मुले खुला गट
प्रथम बक्षीस २०००/-
श्री. शंकर तात्याबा चौगुले
(प्रगतशील शेतकरी)
द्वितीय वक्षीस १५००/-
श्री. पप्पू भोसले (युवा नेते)
तृतीय बक्षीस १०००/-
श्री. दिगंबर आलदर (युवा नेते)
गजिढोल
1.उत्तेजनार्थ बक्षीस ३०००/- श्री. मारूती चौगुले (ASO मंत्रालय)
2.उत्तेजनार्थ बक्षीस १०००/- श्री. संजय दवले सर(पुणे विभाग सरचिटणीस शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य)
3.उत्तेजनार्थ बक्षीस १०००/- श्री. दत्तात्रय लवटे (युवा नेते)
4.उत्तेजनार्थ बक्षीस १०००/- श्री. अनिल पडवळे (कामसिद्ध बोअरवेल्स)
शोभेचे दारु काम (फटाके)
1.श्री. संजय माने (यशवंत सेना सोलापूर उपाध्यक्ष) १५०००/-
2.श्री. पुतळाप्पा चौगुले (रामकृष्ण हरि दुध संस्था) २०००/-
3.श्री. तुकाराम वाले (श्रीदत अर्थमुव्हर्स) १०००/-
रांगोळी खुला गट
प्रथम बक्षीस ३०००/-
श्री. दत्ता नारायण चौगुले
(बाळुमामा दुध संकलन केंद्र)
द्वितीय बक्षीस २०००/-
श्री.घनशाम चौगुले (सर)
तृतीय बक्षीस १०००/-
सौ. अनुराधा कुशाबा पडवळे
(खुपसंगी सरपंच)
उत्तेजनार्थ बक्षीस ७५९/-
श्री. बंडू लवटे
प्रवेश फी : ५०/-
नियम व अटी : १) स्पर्धा ठिक सकाळी १०. वा. चालू होईल. २) पंचांचा निर्यण अंतिम राहील. ३) स्पर्धकांना नाव नोंदणी केल्याशिवाय प्रवेश नाही. ४) गरज भासल्यास बदल केला जाईल.
भंडारा उधळण सौजन्य :तुकाराम नारायण माळी (श्रीदत्त अर्थमूव्हर्स खूपसंगी) १०००/-, आनंदा रामचंद्र पडवळे (ग्रामपंचायत सदस्य) ५००/-, रवींद्र माळी API -१०००/-,
बापूराव देवकते (पोलीस पाटील) १०००/-, धर्मा मरीआईवाले १०००/-, सिद्धनाथ सलगर युवा नेते ५००/-, कामू मेटकरी (ग्राम. सदस्य) ५००/-, जयराम आलदर १०००/-, विजय रेवे (युवा नेते) ५००/-, गजानन चौगुले ५००/-, बाळू पांडुरंग माळी ५००/-, पांडुरंग वाले सर २०००/-, भगवान चौगुले गुरुजी १०००/-, पांडुरंग टकले ५००/-,चंद्रकांत संजय लक्ष्मण चौगुले (भैरवनाथ एंटरप्राईजेस) ५००/- धनाजी जगदाळे (गुरुजी) १०००/-, सतीश रणदिवे (सर) १०००/-, सुखदेव पडवळे (कामसिद्ध मोटर रिवायडींग) ५००/-,मरीआईवाले ५००/-, मोहन लिंगू माळी (मयुरी महा-ई-सेवा केंद्र) ५००/-, विनोद बंडगर (ग्राम. सदस्य) १०००/-, नवनाथ बंडगर (प्र. बागायतदार) १०००/-,
अर्जुन वाले (हरी ओम) ५००/-, शुभम कोळी (एस के सप्लायर्स) १०००/-, मैनाताई दामोदर पडवळे (मा. उपसरपंच) ५००/-, बापू मरीआईवाले ५००/-,
श्रीपती सिताराम चौगुले (मा. सरपंच) ५००/- अण्णा बापू चौगुले (मा. सरपंच) ५००/- ,मुरलीधर क्षीरसागर (मेजर)-१०००/- ,समाधान चौगुले(मेजर) १०००/-
खंडू कोळी (पाट बंधारे विभाग)१०००/- महादेव टकले (मेजर)१०००/- श्री नवनाथ खरात( मेकॅनिकल इंजिनिअर) – १०००/-
५० बॅग भंडारा :मुक्ताप्पा लवटे, सुजित गडदे, शशिकांत पांढरे, अर्जुन देवकते, विवेक रुपनर, विजय शेळके
दुपारी 3. वा. भव्य दिव्य पालखी मिरवणूक सोहळा व साय. ५.३० वा. सर्व पालख्यांना निरोप
ग्रामदैवत श्री. कामसिध्द यात्रेनिमित्त शनिवार दि. ०२/११/२०२४ रोजी सायं ठीक ०७.३०.मि. पालखी भेट सोहळा व रविवार दि. ०३/११/२०२४ पहाटे ०५ : ०० वा आरती तसेच सायं ठीक ०७ : ०० वा. ललकार ऑर्केस्ट्रा कोल्हापूर
संपर्क नंबर – पुतळाप्पा चौगुले – 88066 96931
संग्राम पडवळे – 96075 36030

