… तर भारत हा सामना जिंकला असता; पंचांच्या चुकीचा भारताला बसला मोठा फटका, जाणून घ्या काय घडलं
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या एका चुकीचा मोठा फटका भारतीय संघाला बसल्याचे पाहायला मिळाले. या एका चुकीमुळेच सामन्याचे पूर्ण चित्रच बदललले.. पंचांकडून या महत्वाच्या सामन्यात नेमकी कोणती मोटी चुक झाला, पाहा…