IND v NZ : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडसाठी आली गूड न्यूज, भारतीय संघाची चिंता वाढली…
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी आता न्यूझीलंडच्या संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. पण या गोष्टीमुळे भारतीय संघाची चिंता मात्र चांगलीच वाढू शकते. कारण ही एकच गोष्ट भारताच्या पराभवाचे कारण ठरू शकते, पाहा नेमकं घडलं तरी काय…