विराट-रोहित वादामुळे होतंय टीम इंडियाचं नुकसान, जाणून घ्या विश्वचषकात दोघांमध्ये काय काय घडलं…
कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वाद म्हणजे ओपन सिक्रेटसारखं आहे. पण या वादाचा भारतीय संघाला मोठा फटका बसत आहे. त्याचबरोबर या विश्वचषकात दोघांमध्ये नेमकं काय काय घडलंय, जाणून घ्या…