by election results : पोटनिवडणुकीचा रणसंग्राम; कुठल्या राज्यात कोणी किती जागा जिंकल्या? वाचा…
दादरा नगर हवेली – शिवसेना विजयी
खंडवा (मध्य प्रदेश) – भाजप विजयी
मंडी (हिमाचल प्रदेश) – काँग्रेस विजयी
राज्य – विधानसभा मतदारसंघ आणि विजयी पक्ष
आसाम
गोसाईगाव – भाजप
भबानीपूर – भाजप
तमूलपूर – भाजप
मरियानी – भाजप
थोवरा – भाजप
बिहार
कुशेश्वर अस्थान – जेडीयू
तारापूर – जेडीयू
हरयाणा
एलीनाबाद – इंडियन नॅशनल लोक दल (INLD)
हिमाचल प्रदेश
फतेहपूर – काँग्रेस
अर्की – काँग्रेस
जुबल-कोटखई – काँग्रेस
पश्चिम बंगाल
दिनहाटा – तृणमूल काँग्रेस (TMC)
शांतीपूर – तृणमूल काँग्रेस
खरदाहा – तृणमूल काँग्रेस
गोसाबा – तृणमूल काँग्रेस
मध्य प्रदेश
पृथ्वीपूर – भाजप
रायगाव (एससी) – काँग्रेस
जोबाट (एसटी) – भाजप
महाराष्ट्र
देगलूर – काँग्रेस
himachal pradesh bypoll result : हिमाचलमध्ये पोटनिवडणुकीत भाजपला झटका! चारही जागांवर
आंध्र प्रदेश
बडवेल – वायएसआरसीपी (YSRCP)
कर्नाटक
सिंदगी – भाजप
हणगळ – काँग्रेस
bypoll results 2021 : ‘जनतेचा मूड बदलतोय…..’, पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवावर बोलली काँग्रेस
तेलंगण
हुजुराबाद – भाजप
मेघालय
मॉरिंगनींज (एसटी) – एनपीपी
मॉफ्लांग (एसटी) – यूडीपी
राजाबाला – एनपीपी
‘हा काही सामान्य विजय नाही..’, आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
मिझोराम
तुईरियल – एमएनएफ
राजस्थान
धारियावाड – काँग्रेस
वल्लभनगर – काँग्रेस
(निवडणूक आयोगाने दिलेली माहिती )