मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान; शासकीय योजनांची होणार प्रभावी अंमलबजावणी-गटविकास अधिकारी सुशिल संसारे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान; शासकीय योजनांची होणार प्रभावी अंमलबजावणी-गटविकास अधिकारी सुशिल संसारे अभियानात राहणार नागरिकांचा सक्रिय सहभाग; अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर पासून पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.12/09/2025- ग्रामपंचायत स्तरावर सर्व शासकीय योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे.सदर अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर 2025 रोजी असून हे…
