सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली नागरिकांच्या प्रयत्नातून सुखरूप सुटका

सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली नागरिकांच्या प्रयत्नातून सुखरूप सुटका फलटण/ ज्ञानप्रवाह न्यूज – फलटण शहरातील दत्तनगर भागामध्ये…

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ लवकरच कार्यान्वित करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ लवकरच कार्यान्वित करू -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री व आमदार केळकर यांचा…

पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकरी भाविकांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

आषाढी यात्रेनिमित्त वारकरी व भाविकांना देण्यात आलेल्या सोयीसुविधांची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पाहणी पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकरी भाविकांना उत्कृष्ट सोयी…

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शिष्टाईला धनगर समाजाच्या शिष्टमंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शिष्टाईमुळे धनगर समाजाचे आंदोलन स्थगित जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून धनगर समाजाच्या तीन पैकी दोन मागण्या पूर्ण,एक…

विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद केल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त

विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद केल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्याचे आदेश जारी सोलापूर, दि.13(जिमाका):-श्री…

वाखरीत शेवटच्या मुक्कामासाठी १२ लाख भाविक येणार,यंदा प्रथमच विस्तारीत पालखी तळाची संकल्पना…

वाखरीत शेवटच्या मुक्कामासाठी १२ लाख भाविक येणार,यंदा प्रथमच विस्तारीत पालखी तळाची संकल्पना… आषाढी यात्रा : पायी चालत आलेल्या भाविकांच्या मसाजची…

भक्तीसागर येथे प्रशासनाच्या आगाऊ प्लॉटस नोंदणी आवाहनाला दिंडीचालकांचा प्रतिसाद- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

भक्ती सागर येथे प्रशासनाच्या आगाऊ प्लॉटस नोंदणी आवाहनाला दिंडीचालकांचा प्रतिसाद भाविकांना 65 एकर येथे 374 प्लॉटचे वाटप- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद…

रावसाहेब वाघमारे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती

रावसाहेब वाघमारे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –अतिशय खडतर परिस्थितीतून आणि बीएससी भाग दोन मधून एम्प्लॉयमेंटच्या…

पालखी सोहळा प्रमुखांशी जिल्हाधिकारी व सिईओंनी साधला संवाद

माऊलींच्या पालखी सोहळ्यात सीईओ मनिषा आव्हाळे भजनात दंग…! पालखी सोहळा प्रमुखांशी जिल्हाधिकारी व सिईओंनी साधला संवाद ..! सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज-…

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले पालखीचे स्वागत…