मृतदेहाशी संबंध ठेवण्याचे संजय रॉयला वेड, सीबीआयने केले धक्कादायक खुलासे
[ad_1] कोलकात्याच्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने शुक्रवारी धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रकरणातील आरोपी संजय रॉयच्या मानसशास्त्र चाचणीने तपास यंत्रणेचे अधिकारी चक्रावले आहेत. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीनंतर डॉक्टरांनी संजय रॉयमध्ये नेक्रोफिलिक प्रवृत्ती असल्याचे उघड केले आहे, मानसशास्त्रज्ञांच्या मते, प्रत्यक्षात त्या व्यक्तीला मृतदेहांशी संबंध ठेवण्याची क्रेझ आहे. दुसरीकडे शुक्रवारी कोलकाता…
