ज्ञानदीप प्रज्वलित : अध्यापक विद्यालय, पंढरपूरमध्ये महापरिनिर्वाण दिनाचे प्रेरणादायी आयोजन

ज्ञानदीप प्रज्वलित : अध्यापक विद्यालय, पंढरपूरमध्ये महापरिनिर्वाण दिनाचे प्रेरणादायी आयोजन ज्ञानदीप पेटला,अध्यापक विद्यालयात महापरिनिर्वाण दिन प्रेरणादायी वातावरणात साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ डिसेंबर २०२५ – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे अत्यंत श्रद्धाभावाने आणि अनुशासनपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.आर. वाघमारे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

Read More

शिवसंस्कार : पंढरपूरात बालकांच्या हातून साकारले शिवकालीन किल्ले

शिवसंस्कार : पंढरपूरात बालकांच्या हातून साकारले शिवकालीन किल्ले प्रेरणादिवाळी : मुलांच्या किल्ल्यांतून झळकला इतिहासाचा तेजोमय वारसा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि. 26 ऑक्टोबर 2025 – शिवप्रतिष्ठान पंढरपूरतर्फे दीपावली निमित्त किल्ले 2025 या उपक्रमांतर्गत पारितोषिक वितरण सोहळा जाधवजी जेठाबाई धर्मशाळा स्टेशन रोड पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पंढरपूर शहरातील 75 ते 80 विविध गटांतील मुला-मुलींनी ऐतिहासिक किल्ल्यांची…

Read More

पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांच्या बहरात — भक्तांसाठी दिव्य दर्शनाचा उत्सव

विठ्ठल मंदिर उजळले फुलांच्या सजावटीने — लक्ष्मीपूजनानिमित्त भक्तिभावाचा सुगंध दरवळला पंढरपूरात फुलांचा दरबार — विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात साकारली दिव्य सजावट १५०० किलो फुलांनी सजला विठ्ठलाचा दरबार — भक्त अर्जुन पिंगळे यांची अनोखी भक्ती अर्पण लक्ष्मीपूजन सणानिमित्त विठ्ठल मंदिरात रंग, सुगंध आणि श्रद्धेचा सोहळा पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांच्या बहरात — भक्तांसाठी दिव्य दर्शनाचा उत्सव लक्ष्मीपूजनानिमित्त…

Read More

ज्येष्ठ बहुगुणी अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वात शोककळा

हास्याचा बादशाह असरानी यांचे स्मरण — पंचप्राणासारखा हरपलेला एक कलाकार मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज –हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि बहुगुणी अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे.दीर्घ आजारानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी हिंदी सिनेमाला अमूल्य योगदान दिलं — शोले तील विनोदी जेलरपासून ते धमाल मधील हसवणाऱ्या भूमिकांपर्यंत असरानी यांनी…

Read More

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून अध्यापक विद्यालयामध्ये साजरा

अध्यापक विद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून येथील अध्यापक विद्यालयामध्ये साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/१०/२०२५ – आज डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून येथील पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यापक विद्यालयामध्ये साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमापूजन तसेच काही निवडक पुस्तकांचे पूजन करून करण्यात आली. या…

Read More

शिवरत्न वीर जिवबा महाले ३९० वी जयंती पंढरपूर सकल नाभिक समाजाच्या वतीने साजरी

शिवरत्न वीर जिवबा महाले यांची ३९० वी जयंती पंढरपूर सकल नाभिक समाजाच्यावतीने साजरी गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात जिवबा महाले जयंती निमित्त वृद्धांना मिष्ठान्न भोजन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – छञपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक जिवाजी म्हणून वाचले होते शिवाजी ही म्हण सुवर्ण अक्षरात इतिहासात ज्यांच्या कार्यामुळे लिहिले गेली असे स्वामीनिष्ठ दानपट्टाबाज शुरविर शिवरत्न वीर जिवबा महाले…

Read More

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त लोकराज्य मासिकाचे अंक व दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त कोल्हापूर विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्य मासिकाचे अंक व दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाचे प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे यांच्या हस्ते कोल्हापूर /जिमाका: अभिजात मराठी भाषा सप्ताहा निमित्त कोल्हापूर विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये 3 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत लोकराज्य मासिकाचे…

Read More

गांधीवादाच्या मुळाशी आत्मसन्मान,सत्य,अहिंसा आणि सत्याग्रह -डॉ.सुशील शिंदे

गांधीवादाच्या मुळाशी आत्मसन्मान, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह – डॉ. सुशील शिंदे पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज : गांधींचे तत्त्वज्ञान आत्मसन्मान, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या चार प्रमुख मुद्द्यांवर आधारलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महात्मा गांधींच्या विचारांचा विद्यार्थ्यांपर्यंत पुरेसा प्रसार झालेला नाही, यामुळेच आजच्या पिढीमध्ये उद्दिष्टाभिमुख विचारांचा अभाव जाणवतो. दक्षिण आफ्रिकेत रेल्वे प्रवासात महात्मा गांधी यांचा अपमान झाला…

Read More

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याला समर्पित राहून समाजासाठी काम करणे हेच आमचे कर्तव्य : डॉ नीलम गोऱ्हे

थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याला समर्पित राहून समाजासाठी काम करणे हेच आमचे कर्तव्य : डॉ नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ ऑक्टोबर २०२५ : थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त विधान भवन, मुंबई येथे आज शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी…

Read More

चाहूल पावसाची

चाहूल पावसाची काळ्या ढगांनी व्यापले गगन,पहिल्या सरींनी धरतीचे मोकळे मन। डोंगर माथ्यावर पांघरले धुके,झाडांच्या पानांवर चमकती थेंब सुखे। धबधबे उंचावरून झेपावती जलधारा,गडगडाटी निनादांनी दरी-दरींमध्ये सारा। नदीच्या पात्रात पाणी नाचते थरथरून,लाटांमध्ये उमटते गाणी गूढ सांगून। हिरव्या गालीच्याने सजली धरती,मातीच्या सुवासाने भरली निसर्गाची कोंदणवाटी। शुद्ध वाऱ्याच्या स्पर्शाने हलते मन,पावसाळ्याच्या सुरुवातीला सापडते जीवन। ~ प्रीती प्रशांत माळवदेपंढरपूर

Read More
Back To Top