अमित अवघडे मित्रमंडळा च्यावतीने उपलब्ध केलेल्या रुग्णवाहिकेचे मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते लोकार्पण

अमित अवघडे मित्र मंडळाच्यावतीने उपलब्ध केलेल्या रुग्णवाहिकेचे मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते लोकार्पण अमित अवघडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अमित अवघडे मित्र मंडळाच्यावतीने जनसेवेसाठी उपलब्ध केलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –समाजसेवक अमित अवघडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अमित अवघडे मित्र मंडळाच्या वतीने जनसेवे साठी उपलब्ध केलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात…

Read More

सुप्रभात मित्र परिवाराच्या वतीने कर्तुत्ववान वडिलांचा सत्कार संपन्न

सुप्रभात मित्र परिवाराच्या वतीने कर्तुत्ववान वडिलांचा सत्कार संपन्न पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ पंढरपूरचे मूळचे रहिवाशी असणारे डॉ. सचिन मर्दा यांचे वडील सुभाष मर्दा यांचा सन्मान सुप्रभात मित्र परिवाराच्या वतीने पंढरपूर येथे संपन्न झाला. डॉ.सचिन मर्दा हे गेली तेरा वर्ष हैदराबाद येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये कॅन्सर तज्ञ म्हणून आपली सेवा देत आहेत.इंग्लंड मधील ग्लोबल…

Read More

स्व.मोहन यादव यांच्या श्री साई चरित्र दर्शन पुस्तकाची नवीन आवृत्ती साई भक्तांसाठी प्रकाशित

स्व.मोहन यादव यांच्या श्री साई चरित्र दर्शन पुस्तकाची नवीन आवृत्ती साई भक्तांसाठी प्रकाशित कोपरगाव /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी –आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळ असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे सोळा वर्ष जनसंपर्क अधिकारी म्हणून राहिलेले स्व.मोहन यादव यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध श्री साई चरित्र दर्शन या पुस्तकाची नवीन आवृत्ती साई भक्तांसाठी प्रकाशित करण्यात आली आहे. या पुस्तकात साईबाबांच्या जीवनाची…

Read More

पंढरपूरचे डॉ शीतल शहा कुरेश कॉन्फरन्सकडून सन्मानित

पंढरपूरचे डॉ शीतल शहा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत कुरेश कॉन्फरन्सकडून डॉ शीतल शहा यांचा सत्कार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच सन्मानीत झालेले पंढरपूरचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ शीतल शहा यांचा कुरेश कॉन्फरन्सच्यावतीने पंढरपूर येथे हृद्य सत्कार करणेत आला . गेली ४ दशके पंढरपूर सारख्या निमशहरी, बालरुग्णांची अखंडीत, अविरत, निष्ठापूर्वक, श्रध्दा आणि ध्येयाने सेवा बजावणारे…

Read More

महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथे मंदिर तेथे सामूहिक आरतीला प्रारंभ

शिर्डी येथील महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरी येथे मंदिर तेथे सामूहिक आरतीला प्रारंभ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि :०२/०१/२०२५- मंदिरांवरील तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी या मागणीसाठी दर आठवड्याला मंदिर तेथे सामूहिक आरती करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत एक हजारांहून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता.त्या अनुषंगाने…

Read More

सरकोली ता.पंढरपूर – वेगाने विकसित होत असलेले पर्यटन स्थळ

गावकर्यांच्यावतीने विधानपरिषद उपसभापती डॉ निलम ताई गोर्हे यांना पर्यटन विकास स्थळाला भेट देण्यासाठी निमंत्रण देणार सरकोली ता.पंढरपूर – वेगाने विकसित होत असलेले पर्यटन स्थळ सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सरकोली ता.पंढरपूर पर्यटन स्थळ वेगाने विकसित होत आहे.या ठिकाणी भारतीय नौदलाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम पर्यटन स्थळावर आजी माजी सैनिक ,पोलीस बांधवांच्या वतीने करण्यात येत…

Read More

स्व.डॉ.एन.जे.पाटील: निर्मळ मनाचा समाजसेवक

स्व.डॉ.एन.जे.पाटील :निर्मळ मनाचा समाजसेवक डॉ.एन.जे.पाटील यांना जाऊन ३५ वर्षे झाली.दि.२५ व २६ जानेवारी १९७९ रोजी एम.व्ही.विरेंद्रकुमार यांच्या अध्यक्षते खाली दक्षिण भारत जैन सभेचे ६५ वे अधिवेशन दावणगिरी येथे पार पडले. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष टी.सुब्बाराव दावणगिरी हे होते. २६ जानेवारी रोजी ठराव नं.९ ने स्व.डॉ. धनंजय गुंडे यांनी वीर सेवा दल स्थापनेचा ठराव मांडला. त्याला स्व.एन.जे.पाटील…

Read More

मंगळवेढ्याचे पो.नि.ढवाण यांचा पोलीस अधिक्षकांनी प्रशस्तीपत्रक देवून केला सत्कार

मंगळवेढ्याचे पो.नि.ढवाण यांचा पोलीस अधिक्षकांनी प्रशस्तीपत्रक देवून केला सत्कार विधानसभेची निवडणूक कुठलाही अनुचीत प्रकार न घडता शांततेत पार पाडल्याने पोलीस अधिक्षकांनी घेतली दखल.. मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणूक प्रक्रिया कुठलाही अनुचीत प्रकार न घडता शांततेत पार पाडल्या प्रकरणी मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना प्रशस्तीपत्रक देवून सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी…

Read More

मंदिर समितीच्या सुरक्षा रक्षकाने प्रामाणिकपणा दाखवत महिला भाविकाचे दागिने शोधून केले परत

मंदिर समितीच्या सुरक्षा रक्षकाचा प्रामाणिकपणा महिला भाविकाचे दागिने शोधून केले परत पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.23/12/2024 – सुजित शेळवणे मंडळाधिकारी टेंभुर्णी ता.माढा हे आपल्या कुटुंबासह रविवार दि.22 डिसेंबर रोजी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर संबंधित महिला भाविकाच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाल्याचे लक्षात आले. त्यांनी मंदिर समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता दर्शनरांगेतील रक्षक ग्रुपचे सुरक्षा…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयांची देणगी आजीची इच्छा नातीकडून पूर्ण

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयांची देणगी आजीची इच्छा नातीकडून पूर्ण ऑनलाइन देणगीसाठी क्यू आर कोड प्रणाली,तात्काळ व्हाट्सअप द्वारे देणगी पावती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.24- ॲड. जानवी जोशी मुंबई यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास दि.23 डिसेंबर रोजी एक लक्ष रुपयाची देणगी दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. ॲड जोशी या उच्च न्यायालय मुंबई येथे…

Read More
Back To Top