प्रलंबित प्रकरणातील शेत जमिनीचा निकाल देण्यास 55 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक आणि एका शिपायाला रंगेहाथ पकडले
प्रलंबित प्रकरणातील शेत जमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंढरपूर उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि एका शिपायाला रंगेहाथ पकडले पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०१/२०२५ :- काही केल्या लाचखोरी बंद होता होईना. रोज कुठेना कुठे लोकसेवक लाच घेताना सापडत आहेत.अशाच एका प्रलंबित असलेल्या प्रकरणात शेत जमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंढरपूर उपविभागीय कार्यालयातील महसूल…
