पंढरपूरातील सराईत वाळू तस्कर एम.पी.डी.ए कायद्या अंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबध्द
पंढरपुर शहरातील सराईत वाळू तस्कर एम.पी.डी.ए कायद्यांर्गत ०१ वर्षाकरीता येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबध्द पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०७/२०२५- पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैधपणे वाळू उपसा करून ती बेकायदेशीपणे विक्री व्यवसाय करणारा वाळु तस्कर तसेच धोकादायक व्यक्ती सराईत गुन्हेगार पिल्या उर्फ गंगाधर नागन्नाथ बंदपट्टे रा.महात्मा फुले चौक संतपेठ पंढरपुर ता. पंढरपुर जि.सोलापुर हा गंभीर शरीराविषयीचे गुन्हे…
