पोस्ट पेमेंट बँक खात्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांनी करून सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा- प्रणव परिचारक

भारतीय डाक विभागाच्या सर्व सेवा वारकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पंढरपूर डाक विभाग सज्ज पोस्ट पेमेंट बँक खात्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांनी करून सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा- प्रणव परिचारक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०७/२०२४ – भारतीय डाक विभागाच्या बँकिंग सेवा , इन्शुरन्स सेवा, अपघाती इन्शुरन्स सेवा , इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सेवा आदी प्रकारच्या सेवा ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत सरकारच्या डाक…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर जिल्हा दौरा सोलापूर दि.16 (जिमाका)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि.16 व 17 जुलै 2024 रोजी पंढरपूर जिल्हा सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे राहील. मंगळवार 16 जुलै 2024 रोजी सायं. 4 वा. कृषी पंढरी 2024 प्रदर्शनाचे उद्घाटन स्थळ -कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, पंढरपूर. सायं 4.15 वा. मोटारीने शासकीय…

Read More

श्री संत ज्ञानेश्वर महाराज,श्री संत तुकाराम महाराज पालख्यांचे स्वागत खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केले

श्री संत ज्ञानेश्वर महाराज,श्री संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रवेश करताना वाखरी येथे पालख्यांचे स्वागत खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केले पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – श्री संत ज्ञानेश्वर महाराज,श्री संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रवेश करताना वाखरी येथे पालख्यांचे स्वागत खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केले. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या बाजीराव विहीर वाखरी येथील रिंगण…

Read More

प्रणिती ताई भालके यांनी अधिकाऱ्यांना फोन करून त्यावर मार्ग काढला

संभाजी चौक येथील दर्शन बारी ही व्यापाऱ्यांच्या दुकानाला आडवी येत होती पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज –आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे भाविक मोठ्या संख्येने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेले आहेत.दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे गेलेली आहे. संभाजी चौक येथील दर्शन बारी ही व्यापाऱ्यांच्या दुकानाला आडवी येत होती. त्यामुळे व्यापाऱ्यांचे खुप नुकसान होत होते. तेथे जाऊन प्रणिती ताई…

Read More

सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली नागरिकांच्या प्रयत्नातून सुखरूप सुटका

सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली नागरिकांच्या प्रयत्नातून सुखरूप सुटका फलटण/ ज्ञानप्रवाह न्यूज – फलटण शहरातील दत्तनगर भागामध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली होती.सदरची बाब स्थानिक रहिवाशांनी लक्षात आल्यानंतर गाईला वाचवण्याची प्रयत्न सुरू करण्यात आले. राहुल पवार,उमेश मोहिते,शशिकांत कदम, रवी तारे आदी प्रयत्न करत होते मात्र यश येत नव्हते.राहुल…

Read More

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांचा सोलापूरमध्ये सोलापूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीने सत्कार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले हे पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त आले असताना पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०/२०२४- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले हे पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त आले असताना सोलापूर मध्ये त्यांचा सोलापूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सांगोला चे नेते जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजकुमार पवार, मोहोळ शहर काँग्रेसचे अध्यक्ष…

Read More

त्या महिलेला साडीचोळी व आर्थिक मदत देत शिवसेना उबाठा पक्षाने केली अनोखी गांधीगिरी..

मुख्यमंत्र्यांच्या दौरा अन् लाडकी बहिणीच्या बांगड्या प्रशासनाने फोडल्या.. त्या महिलेला साडीचोळी व आर्थिक मदत देत शिवसेना उबाठा पक्षाने केली अनोखी गांधीगिरी.. काल मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरात अचानक दौरा केला.शिवाजी महाराज चौकामध्ये जाधव नामक एक गरीब अबला महिला चुडा विकत होत्या.मुख्यमंत्री आलेत म्हणत येथील प्रशासनाने त्या जाधव नामक महिलेच्या जवळ असलेले साहित्य काठ्या घालुन अक्षरशः चक्काचूर केले. एकप्रकारे…

Read More

मराठा भवन सारथी केंद्रा साठी आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

हिवाळी अधिवेशनाच्या वेळी रात्री 12.00 च्या वेळी मराठा भवन सारथी केंद्र यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी विधान भवनामध्ये विषय मांडून त्याच्या पाठपुराव्यामुळे मराठा भवनासाठी जागा उपलब्ध झाली व पाच कोटी रुपये निधी मिळाला.

Read More

व्यवसाय वृद्धी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

कौशल्य ही आजच्या काळाची गरज ,प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई,दि.१५ : कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे.प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक आहे.आपल्या व्यवसाय वृद्धी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संगितले. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरातील राज्य…

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही बारामती/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत समाजातील सर्व घटकातील पात्र महिलांना १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येणार असून त्याकरीता महिलांनी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत; राज्यातील एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार…

Read More
Back To Top