अमृता फडणवीसांबद्दल गायिकेचे आक्षेपार्ह वक्तव्य: हिंसक भाषेला कोणतेही समर्थन नाही-डॉ.नीलम गोऱ्हे
अमृता फडणवीसांबद्दल गायिकेचे आक्षेपार्ह वक्तव्य: हिंसक भाषेला कोणतेही समर्थन नाही – डॉ.नीलम गोऱ्हे अमृता फडणवीसांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर डॉ.नीलम गोऱ्हे संतप्त : न्यायाच्या नावाखाली अमानवी भाषा स्वीकारार्ह नाही – डॉ.नीलम गोऱ्हे सार्वजनिक महिलांविरोधातील हिंसक भाषेचा निषेध; महिला आयोगाने दखल घ्यावी.बलात्कारासारख्या विषयावर बेजबाबदार वक्तव्य समाजाला चुकीच्या दिशेने नेतात. भंडाऱ्यातील कार्यक्रमात अमृता फडणवीसां विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यावर डॉ.नीलम गोऱ्हे…

