भावनिक राजकारणाचा चक्रव्यूह आंबेडकरी तरुण कधी भेदणार ?
भावनिक राजकारणाचा चक्रव्यूह आंबेडकरी तरुण कधी भेदणार ? लेखक – हेमंत रणपिसे निष्पक्ष सामाजिक चळवळींची समाजाला नेहमी गरज वाटत राहिली आहे. सामाजिक चळवळ समाजाला नेहमी पुढे घेऊन जाणारी ठरते. अशा निकोप सामाजिक चळवळींची देशालाही गरज आहे.मात्र सामाजिक चळवळींच्या आड काही हिंसक प्रवृत्ती आपला डाव साधत असतात. सामाजिक चळवळीचा बुरखा पांघरून काही कुटील राजकारणी भावनिक आंदोलनाची…