मोदी सरकार देशातील निवडक १५ साखर कारखान्यांना असे प्रकल्प उभारण्यासाठी साहाय्य करेल-केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा

देशातील १५ साखर कारखान्यांना सीएनजी प्रकल्पासाठी साहाय्य :अमित शहा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीएनजी CNG) व स्प्रे ड्रायर पाेटॅश ग्रेन्युअल प्रकल्पाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते कोपरगाव/ज्ञानप्रवाह न्यूज : कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सुरू केलेल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीएनजी CNG) व स्प्रे ड्रायर पाेटॅश ग्रेन्युअल प्रकल्पाचे उद्घाटन…

Read More

ठाणे,कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हायस्पीड रेल्वेमार्फत हा प्रस्ताव राबविण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना मुंबई,दि.६ ऑक्टोबर २०२५ : मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गावर ठाणे जिल्ह्यातले म्हातार्डी रेल्वे स्थानक ठाणे, कोपर रेल्वे स्थानक तसेच तळोजा मेट्रोला कसे व्यवस्थित जोडता येईल हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Read More

द.ह.कवठेकर प्रशालेच्या दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेत निवड

द.ह.कवठेकर प्रशालेच्या दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेत निवड पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूल मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेत पंढरपूर येथील द.ह.कवठेकर प्रशालेच्या कु.संस्कृती दिपक परचंडे व कृष्णा दिपक परचंडे या भाऊ बहिण यांनी उत्कृष्ट यश मिळवत दोघांनीही प्रथम क्रमांक मिळविला त्यामुळे दोघांचीही विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्या दोघांचेही द ह कवठेकर…

Read More

आश्वासन नव्हे,ठोस मदत हवी,पंचनामे नव्हे सरसकट भरपाई हवी – खासदार प्रणिती शिंदे

आश्वासन नव्हे,ठोस मदत हवी-पंचनामे नव्हे सरसकट भरपाई हवी – खासदार प्रणिती शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांची मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी,बोराळे,रहाटेवाडी, डोणज आणि माचणूर या अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५ ऑक्टोबर २०२५ : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी, बोराळे, रहाटेवाडी, डोणज आणि माचणूर या अतिवृष्टी व पुरग्रस्त गावांना…

Read More

लक्ष्मी दहीवडीत जुगार अड्ड्यावरील पोलिसांच्या छाप्यात आठ जण अटकेत

लक्ष्मीदहीवडीत जुगार अड्ड्यावरील पोलिसांच्या छाप्यात आठ जण अटकेत मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहीवडी येथे बसस्टॅंडजवळील पडक्या घरावर छापा टाकत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आठ जणांना रंगेहात पकडले.या कारवाईत ₹ 5,150/- रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले. फिर्यादी पोलीस शिपाई सिध्दनाथ अर्जुन शिंदे यांच्या पथकाने कारवाई करत आरोपीत हरी पंडा शिंगाडे,अविनाश माने,कल्लप्पा वेळापुरे,विलास…

Read More

पोलिस पाटलाची ठेकेदारी, प्रांत बनला संपादित क्षेत्रात मालामाल प्रहार चे उपोषण सुरू

पोलिस पाटलाची ठेकेदारी,प्रांत बनला संपादित क्षेत्रात मालामाल प्रहार चे उपोषण सुरू मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील पोलिस पाटील यांच्या गैरवर्तणूक व दादागिरी च्या विरोधात व आंधळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मध्ये जमिन संपादित झाली नाही त्या गायरान जमिनीचे संपादन मंगळवेढा उपविभागीय अधिकार्यांनी सांगोला येथील एका एजंटच्या साहाय्याने साटेलोटे करून एका शेतकऱ्याचा नावावर चक्क…

Read More

आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिकी यात्रेत भाविकांना सोई सुविधा – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिकी यात्रेत भाविकांना सोई सुविधा – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर दि.26 ऑक्टोंबर पासून 24 तास दर्शन मंदिर जतन व संवर्धन कामाबाबत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.05 :- कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि.02 नोव्हेंबर 2025 रोजी असून यात्रा कालावधी दि.22 ऑक्टो. ते 05 नोव्हें. असा राहणार आहे. या यात्रा कालावधीत सुमारे…

Read More

श्री ज्ञानदेवांच्या विचारधारेचा अभ्यास, चिंतन व प्रसार साध्य करण्याच्या दिशेने हे संमेलन एक प्रेरणादायी पाऊल

श्री ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलन उत्साहात संपन्न श्री ज्ञानदेवांच्या विचारधारेचा अभ्यास, चिंतन व प्रसार साध्य करण्याच्या दिशेने हे संमेलन एक प्रेरणादायी पाऊल पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –ता.५ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती श्री क्षेत्र पंढरपूर व ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग – सामूहिक चिंतन महाप्रकल्प अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त…

Read More

सांगोला कारखान्याचा विठ्ठल कारखाना व विधान सभेच्या यशामध्ये मोठा वाटा- आमदार अभिजीत पाटील

सांगोला साखर कारखान्याचे ४ लाख गाळप उद्दिष्ट – आमदार अभिजीत पाटील सांगोला कारखान्याचा विठ्ठल कारखाना व विधान सभेच्या यशामध्ये मोठा वाटा- आमदार अभिजीत पाटील सांगोला/ ज्ञानप्रवाह न्यूज- सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील धाराशिव साखर कारखाना संचलित सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ११ वा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप बापूसाहेब देहूकर महाराज यांच्या…

Read More

रस्ता सुधारणा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय- आमदार अभिजीत पाटील

रस्ता सुधारणा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय- आमदार अभिजीत पाटील कान्हापुरी येथील देशमुख वस्ती- चव्हाण वस्ती ते कान्हापुरी रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते संपन्न माढा /ज्ञानप्रवाह न्यूज- माढा मतदारसंघात विकासकामांना गती देण्याचे माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत,असे प्रतिपादन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत धनंजय पाटील यांनी केले. पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील देशमुख वस्ती…

Read More
Back To Top