मानवाच्या सदृढ आरोग्या साठी दैनंदिन योगा करणे आवश्यक – प्रणव परिचारक

मानवाच्या सदृढ आरोग्यासाठी दैनंदिन योगा करणे आवश्यक – प्रणव परिचारक पंढरपूर शहरात 11 वा आंतरराष्ट्रीय योग महोत्सव उत्साहात साजरा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२५- पंढरपूर शहरामध्ये पतंजलि योगपीठ हरिद्वार शाखा पंढरपूर व पंढरपूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय व उमा महाविद्यालय पंढरपूर व युवा नेते प्रणव परिचारक यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरातील श्री संत तनपुरे महाराज मठ येथे सकाळी…

Read More

आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त योगवल्ली- योगिनी समवेत योग

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगवल्ली- योगिनी समवेत योग बायोस्फिअर्स संस्थेचा सिद्धबेट आळंदी येथे अनोखा उपक्रम पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि. २१/०६/२०२५- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माऊली हरित अभियाना अंतर्गत बायोस्फिअर्स संस्थेच्या संकल्पनेतून या वर्षी शनिवार दि. २१ जून २०२५ रोजी  सिद्धबेट-आळंदी येथे योगवल्ली-योगिनी समवेत योग असा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. योगसाधना, योगिक मुद्रा, योगाचे मानवी जीवनातील महत्व,…

Read More

पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१ – पतंजली योगपीठ व तालुका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्ताने दि २१ जून रोजी एक पृथ्वी,एक आरोग्य या संकल्पनेवर आधारित योग सत्राचे आयोजन तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमात विविध स्तरांतील नागरिकांनी सहभाग घेऊन योग दिन उत्साहात…

Read More

श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर शाळेत योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिके

श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर शाळेत योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिके पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२४- श्री रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापिका सौ सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर पंढरपूर शाळेत जागतिक योग दिना निमित्त योग प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम घेण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अमर सूर्यवंशी, पालक महाबीर…

Read More

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगासनाला अनन्यसाधारण महत्व : प्रांताधिकारी सचिन इथापे

भारत विकास परिषद व श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायम संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२४: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम, संतुलित आहार याने शाररीक तंदुरुस्त राहता येते मात्र योगासने केल्याने शाररीक आणि मानसिक तंदुरुस्त राहता येते.त्यामुळे योगासनला अनन्यसाधारण महत्व आहे असे प्रतिपादन पंढरपुरचे प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन इथापे यांनी केले. स्वयंसेवी संघटनेचा हा उपक्रम…

Read More
Back To Top