मंदिर सुरक्षा रक्षक,आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना सीपीआर व गुड समारिटन अ‍ॅप बाबत प्रशिक्षण

मंदिर सुरक्षा रक्षक तसेच पंढरपूर आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना सीपीआर व गुड समारिटन अ‍ॅप बाबत प्रशिक्षण आषाढी यात्रेत वारकरी व भाविकांना 108 रुग्णवाहीके व्दारे आरोग्य सेवा देण्यात येणार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०६/२०२५ : आषाढी यात्रेत येणार्‍या वारकरी व भाविकांना आरोग्य सेवा वेळेत देता याव्यात याकरीता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या…

Read More

मोकाट जनावरांच्या मालकांनी जनावरांचा बंदोबस्त करावा – मुख्याधिकारी महेश रोकडे

मोकाट जनावरांच्या मालकांनी जनावरांचा बंदोबस्त करावा -मुख्याधिकारी महेश रोकडे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०६/२०२५ – पंढरपूर शहरात आषाढी यात्रा भरत आहे. यात्रेसाठी राज्यातील विविध भागातून लाखो भाविक भक्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शना साठी येत असतात. शहरात व उपनगरात सर्वत्र गाय, बैल, म्हैस व गाढव ही मोकाट जनावरे फिरत असतात. ही जनावरे गर्दीच्या ठिकाणी उधळल्यास मोठा अपघात होवुन जिवितहानी…

Read More

भाविकांच्या मागणीमुळे टोकन दर्शन संख्येत वाढ – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

भाविकांच्या मागणीमुळे टोकन दर्शन संख्येत वाढकार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली माहिती पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने भाविकांच्या मागणीनुसार आणि सद्यस्थिती विचार करून टोकन आधारित दर्शन संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. सध्या सुरू असलेल्या टोकन दर्शन व्यवस्थेला भाविकांचा उत्तम प्रतिसाद…

Read More

पालखी मार्ग,तळांवरील सर्व कामे २५ जून पर्यंत पूर्ण करावीत -जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद

पालखी मार्ग,तळांवरील सर्व कामे २५ जून पर्यंत पूर्ण करावीत -जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज/उमाका,दि.२०:- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक पायी चालत येतात. सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा…

Read More

वारकरी भाविकांसाठी पश्चिमद्वार ते चौफळा एकेरी मार्ग- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केला आदेश

वारकरी भाविकांसाठी पश्चिमद्वार ते चौफळा एकेरी मार्ग , जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केला आदेश पश्चिमद्वार ते चौफाळा एकेरी मार्ग रहदारीस खुला ठेवण्याबाबतचा आदेश जारी दि.०५ जुलै रोजी सकाळी ०६.०० ते दि.०६ जुलै २०२५ रोजीचे सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत एकेरी मार्ग रहदारीस खुला पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२५ :- आषाढी यात्रा सोहळा रविवार दि.०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत…

Read More

भाविकांची तहान भागविण्यास दररोज चार कोटी लिटर पाणी वितरित करण्याचे नियोजन- मुख्याधिकारी महेश रोकडे

भाविकांची तहान भागविण्यासाठी पाणी पुरवठा विभाग सज्ज दररोज चार कोटी लिटर पाणी वितरित करण्याचे नियोजन- मुख्याधिकारी महेश रोकडे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.20 – येत्या 6 जुलै रोजी साजरा होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर नगर परिषद पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला असून आलेल्या लाखो भाविकांची तहान भागविण्यासाठी दररोज सुमारे चार कोटी लिटर स्वच्छ व निर्जंतुक पाण्याची व्यवस्था करण्यात…

Read More

स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा आरोग्यवारी उपक्रमात विशेष सहभाग वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; आरोग्यवारी उपक्रमातून व्यापक व्यवस्था पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ जून २०२५ : महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला वारकऱ्यांच्या स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण प्रवासासाठी आरोग्यवारी या उपक्रमाचा भव्य शुभारंभ श्री निवडुंग्या…

Read More

होडी चालक,मालकांनी १५ जून पर्यंत होड्यांची नोंदणी करावी- जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद

आषाढी यात्रा: होडी चालक,मालकांनी १५ जून पर्यंत होड्यांची नोंदणी करावी- जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद आसन क्षमतेपेक्षा जास्त जलप्रवासी वाहतुक करु नये सुर्यास्तानंतर जलप्रवास वाहतुक बंद ठेवावी पंढरपूर,दि.१०/०६/२०२५ :- आषाढी शुध्द एकादशी दि.०६ जुलै २०२५ रोजी असून यात्रा कालवधी २६ जून ते १० जुलै असा आहे.या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात….

Read More

वाखरी मार्गावर झालेली रस्त्याची दुर्दशा केव्हा रस्ता चांगला होणार वारी तोंडावर

वाखरी मार्गावरील रस्त्याची दुर्दशा केव्हा रस्ता चांगला होणार वारी तर तोंडावर येथील रस्तेही उखडून ठेवलेले व या मार्गावरील रस्त्याचे काम अत्यंत धिम्या गतीने पंढरपूर /नंदकुमार देशपांडे/ज्ञानप्रवाह न्यूज – आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्याच्या मार्गावर असलेल्या व सर्व संतांच्या पालख्यांचे आगमनाचे ठिकाण असलेल्या वाखरी येथील पंढरपूरात प्रवेश करणाऱ्या वाखरी पुलावर सध्या प्रवाशांना व वाहनधारकांना ये जा…

Read More

आषाढी वारीच्या अनुषंगाने पालखी सोहळा प्रमुखांच्या सूचनांची अंमलबजावणी वारीपूर्वी करण्यात येणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

आषाढी वारीच्या अनुषंगाने पालखी सोहळा प्रमुखांच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी वारीपूर्वी करण्यात येणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर्व संबंधित यंत्रणांनी पालखी तळांवर मुरुमाचे साठे,रोलर व जेसीबीची व्यवस्था करून ठेवावी पंढरपूर/उ.मा.का/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26: – आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून आषाढी यात्रा सोहळ्याच्या अनुषंगाने यापुर्वी पालखी मार्ग, तळ व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पालखी सोहळा…

Read More
Back To Top