शेतकऱ्यांच्या संकट निवारणासाठी महालक्ष्मी देवी दर्शन व महिलांच्या सक्षमीकरणावर भर

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे कोल्हापूर महालक्ष्मी देवी दर्शन व पदाधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या संकट निवारणासाठी प्रार्थना व महिलांच्या सक्षमीकरणावर भर कोल्हापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ सप्टेंबर २०२५ :विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन शेतकऱ्यांच्या संकट निवारणासाठी प्रार्थना केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान लवकर…

Read More

सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्या – आमदार समाधान आवताडे

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघासह सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी – आ.समाधान आवताडे मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर – मंगळवेढा विधान सभा मतदार संघासह सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून येथील शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे….

Read More

मंगळवेढा उपसा सिंचन संदर्भात आमदार समाधान आवताडे यांची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक

मंगळवेढा उपसा सिंचन संदर्भात आ समाधान आवताडे यांची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील जलसिंचन निर्मितीसाठी अतिशय महत्वपूर्ण असणाऱ्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या प्रत्यक्षात कामास लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे आणि दुसऱ्या टप्याच्या टेंडर च्या संदर्भात तसेच तिसऱ्या टप्प्याच्या निधी तरतुदीबाबत अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी संबंधित अधिकारी वर्ग यांच्यासोबत…

Read More

आता पुणे ते मुंबई प्रवास आणखी होणार सोयीस्कर तर पुणेकरांसाठी मेट्रोची २ नवीन स्थानकं

आता पुणे ते मुंबई प्रवास आणखी होणार सोयीस्कर.. पुणेकरांसाठी मेट्रोची २ नवीन स्थानकं.. पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज – पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुणे-लोणावळा रेल्वे प्रवाशांचा वाढता ताण कमी होऊन उपनगरीय रेल्वे सेवांची क्षमता मोठ्या प्रमाणात…

Read More

आंदोलन हाताळताना तीन पक्षात असलेला समन्वया बाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर म्हणणे मांडले

आंदोलन हाताळताना तीन पक्षात असलेला समन्वया बाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर म्हणणे मांडले मुंबई |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०९/२०२५- इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहाच्या आयडिया एक्सचेंज या कार्यक्रमात सहभागी होऊन राज्यातील विविध विषयांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर भूमिका मांडली. मराठा आरक्षण आंदोलन,शासनाने काढलेल्या जीआरची वैधता,आंदोलना दरम्यान मुंबईत उद्भवलेली परिस्थिती, आंदोलन हाताळताना तीन पक्षात असलेला समन्वय याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

या न्याय मंदिरातून लोकांना जलद गतीने न्याय मिळणे शक्य होईल याचे समाधान – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अंबरनाथ ची ओळख ही एमआयडीसी तसेच प्राचीन शिवमंदिरामुळे होती, ती आता या न्यायमंदिराने देखील होईल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या न्याय मंदिरातून लोकांना जलद गतीने न्याय मिळणे शक्य होईल याचे समाधान – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिखलोली अंबरनाथ,दि.०९/०८/२०२५ – अंबरनाथ येथील चिखलोली येथे उभारण्यात आलेल्या नवीन दिवाणी आणि कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाचा उद्घाटन…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन पुणे ,दि.२८ जुलै : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यात येऊन नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ नेते आणि पत्रकार दीपक टिळक यांचा मुलगा रोहित टिळक, मुलगी गीताली टिळक अन्य कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.दीपक टिळक यांच्या निधनामुळे टिळक कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सहभाग नोंदवला….

Read More

गेल्या अडीच वर्षात शासनाच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचा मूलमंत्र अंगिकारून शिवसेनेची वाटचाल सुरू गेल्या अडीच वर्षात शासनाच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्धा |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०७/२०२५ – वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचा मूलमंत्र अंगिकारून शिवसेनेची वाटचाल सुरू…

Read More

महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही देशातील सर्वांत प्रभावी आणि यशस्वी चळवळ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना प्रणित को-ऑप बँक एम्प्लॉईज युनियन व सहकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ सहकार परिषद सहकारी बँका,पतसंस्था व महिला बचत गट यांसाठी मार्गदर्शन सत्र आणि सन्मान सोहळा मुंबई – शिवसेना प्रणित को-ऑप बँक एम्प्लॉईज युनियन व सहकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ सहकार परिषद सहकारी बँका,पतसंस्था व महिला बचत…

Read More

देशाच्या प्रतिष्ठेसाठी एकत्र या- सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आवाहन

विधीमंडळात सरन्यायाधीश भूषण गवई यांचा गौरव देशाच्या प्रतिष्ठेसाठी एकत्र या-सरन्यायाधीश यांचे आवाहन कायद्याच्या चौकटीतून व्यापक जनहिताचा आवाज; सरन्यायाधीश भूषण गवई यांचा प्रेरणादायी प्रवास! मुंबई,दि.८ जुलै २०२५ :भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज मुंबई येथे महाराष्ट्र विधानमंडळातर्फे आयोजित सत्कार समारंभ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की,सरन्यायाधीश भूषण गवई पदावरुन निवृत्त…

Read More
Back To Top