विठ्ठलनगरीत शिंदे स्वागताचा जल्लोष – बागल परिवाराच्या पुढाकाराने पंढरीत एकात्मतेचा सोहळा

पंढरपूरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जल्लोषात स्वागत

पंढरपूर नगरीत विठ्ठलभक्तांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी

विठ्ठलनगरीत शिंदे स्वागताचा जल्लोष – बागल परिवाराच्या पुढाकाराने पंढरीत एकात्मतेचा सोहळा

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पंढरपूरात शिवसैनिकांकडून उत्स्फूर्त सन्मान

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ नोव्हेंबर २०२५ : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्तिकी एकादशी महापूजे निमित्त पंढरपूर येथे आगमन झाले असता, शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी उद्धव बागल आणि यू.पी.बागल परिवार यांच्यावतीने त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले.

या स्वागत सोहळ्यात पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव पंढरीनाथ बागल,श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय काळे, शिवसेना युवासेना समन्वयक सांगोला अभिजीत नलवडे,भाजप नेते देवानंद गुंड पाटील आणि समाजसेवक सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top