मनसे केसरी 2024 चे मानकरी पै.महेंद्र गायकवाड

मनसे केसरी 2024 चे मानकरी पै.महेंद्र गायकवाड पंढरपूर / मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज: – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या प्रथम उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून पहिल्या उमेदवारांमध्ये पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून समाजकारणात कार्यरत दिलीप धोत्रे यांना पसंती देण्यात आली आहे. आता आम्ही सर्वसामान्यांच्या समस्या मिळून सोडवू मिळून सोडवू अशी ग्वाही मनसे नेते तथा…

Read More

पोलीस हवालदार इकबाल शेख ठरले विदेशात सेवा देणारे जिल्हयातील पहिले पोलीस

सोलापूर ग्रामीणचे इकबाल शेख देणार विदेशात सेवा पोलीस हवालदार इकबाल शेख ठरले जिल्हयातील पहिले पोलीस सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत पोलीस हवालदार इकबाल शेख यांनी आजतागायत पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कामाचा ठसा देशभरात उमटवलेला आहे. याच कामाची दखल विदेश मंत्रालयाने घेतली असून त्यांची मिनीस्ट्री ऑफ एक्सटरनल अफेअर्स, दिल्ली येथील…

Read More

राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आमदार समाधान आवताडे यांची मागणी

राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आमदार समाधान आवताडे यांची मागणी सदर मागणीचे आ.आवताडे यांनी महसूल मंत्री विखे- पाटील यांना दिले पत्र मुंबई /मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज – राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे…

Read More

सागर मेडिकल कॉलेजचे नाव आचार्य विद्यासागर मेडिकल कॉलेज : मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव

सागर मेडिकल कॉलेजचे नाव आचार्य विद्यासागर मेडिकल कॉलेज : मुख्यमंत्री डॉ मोहन यादव राज्यात जैन कल्याण मंडळाची स्थापना करण्यात येणार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी क्षमावाणी महोत्सवाचे आयोजन भोपाळ/ज्ञानप्रवाह न्यूज – सागर मेडिकल कॉलेजचे नाव आचार्य विद्यासागर मेडिकल कॉलेज असेल,असे सांगून मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी जैन धर्माच्या अनुयायांना मोठी भेट देताना राज्यात जैन कल्याण मंडळ स्थापन करणार असल्याचे…

Read More

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गादेगाव बंद

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गादेगाव बंद गादेगाव ता.पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि.३/०९/२०२४- गेले आठवडाभरापासून आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसले आहेत.दिवसेंदिवस त्यांची प्रकृती चिंताजनक बनत चालली आहे. आज त्यांच्या उपोषणाची दखल घेण्यास सरकार तयार नाही. याचा निषेध म्हणुन आज समस्त गावकऱ्यांच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गादेगाव बंद ठेवुन…

Read More

श्री रणचंडिका नवरात्र महोत्सवासाठी 2024 च्या मंडळाची कार्यकारणी जाहीर

श्री रणचंडिका नवरात्र महोत्सवासाठी 2024 च्या मंडळाची कार्यकारणी जाहीर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०९/२०२४- संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुराडे, मंडळाचे आधारस्तंभ माजी नगरसेवक महादेव धोत्रे, प्रमुख मार्गदर्शक रामचंद्र अष्टेकर, जयकुमार मेटकरी, सोमनाथ अष्टेकर, हृषीकेश भालेराव, अनिल जाधव, सज्जत मुजावर ,मंडळाचे संस्थापक सचिव लंकेश बुराडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली खालील कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी गणेश पवार,उपाध्यक्षपदी नागेश अष्टेकर, सचिवपदी अजय…

Read More

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरातून रॅली संपन्न

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरातून रॅली संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०९/२०२४: येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय व यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसव्या जयंतीनिमित्त फुलांनी सजविलेल्या रथातून पंढरपूरामधून रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या मनेजिंग कौन्सिलचे सदस्य व माजी सचिव प्रिं. डॉ.जे.जी….

Read More

महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस होऊ शकेल इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे! आपलं ठाणं, विकासाचं खणखणीत नाणं! महाराष्ट्र देशाच्या प्रगतीचे इंजिन; महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस होऊ शकेल इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे दि.२१: – महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस होऊ शकेल इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र हे देशाच्या प्रगतीचे इंजिन (Growth Engine) आहे तर आपलं ठाणं विकासाचं खणखणीत नाणं आहे असे…

Read More

द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे विद्यार्थी प्रहरी ग्रुपची स्थापना

द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे विद्यार्थी प्रहरी ग्रुपची स्थापना पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह. कवठेकर प्रशालेत चालू शैक्षणिक वर्ष 2024 साठी विद्यार्थी प्रहरी समिती ची स्थापना करण्यात आली.यावेळी नशा मुक्त भारत अभियानाअंतर्गत एक युद्ध नशेच्या विरुद्ध हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णी सर यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्याध्यापक एन.बी. बडवे सर यांनी नशा…

Read More

श्रद्धा जैन यमन आर्ट्स फाउंडेशनच्या यंग इनोव्हेटर ऑफ द इयर 2024 पुरस्काराने सन्मानित

श्रद्धा जैन यमन आर्ट्स फाउंडेशनच्या यंग इनोव्हेटर ऑफ द इयर 2024 पुरस्काराने सन्मानित नवी दिल्ली /ज्ञानप्रवाह न्यूज : यमन आर्ट्स फाऊंडेशनने श्रद्धा जैन यांना यंग इनोव्हेटर ऑफ द इयर 2024 पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे.नवकार वर्ल्ड रेकॉर्डच्या चेअरपर्सन श्रद्धा जैन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ताल सम्राट पंडित आदित्य नारायण बॅनर्जी यांनी…

Read More
Back To Top