मंदिर समितीच्या लेखा अधिकारीपदी मुकेश अनेचा यांची नियुक्ती
मंदिर समितीच्या लेखा अधिकारीपदी मुकेश अनेचा यांची नियुक्ती पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज –श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या लेखा अधिकारी पदी शासनाने प्रतिनियुक्तीवर मुकेश अनेचा यांची नियुक्ती केली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. दि.23 सप्टेंबर रोजी लेखा अधिकारी पदाचा पदभार श्री अनेचा यांनी स्विकारला आहे. यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या…
