कुंडलिनी योग व पंढरीची वारी भारताची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख

पांडुरंगाच्या कपाळावर असलेल्या टिळ्याचे गूढ रहस्य व त्यामागील तत्वज्ञान उलगडले.. डॉ.सचिन अनिल पुणेकर संकल्पित, संशोधित आणि लिखित कुंडलिनी आणि पंढरीची वारी: प्रवास मोक्षाकडे… या माहिती-पत्रकाचे व बोधचिन्हाचे विमोचन पुणे /डॉ अंकिता शहा- कुंडलिनी योग आणि पंढरीची वारी ही भारताची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख आहे.या दोन्ही परंपरेचे मार्ग जरी वेग-वेगळे असले तरी त्यांचा हेतू किंवा उद्दिष्ट…

Read More

लक्ष्मण तात्या धनवडे यांची भाजपा राज्य परिषद सदस्य पदी निवड

लक्ष्मण तात्या धनवडे यांची भाजपा राज्य परिषद सदस्यपदी निवड पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली,भैरवनाथ वाडी, ईश्वर वठार या परिसरातील खंदे समर्थक लक्ष्मण तात्या धनवडे यांची भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्यपदी निवड करण्यात आली‌. सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विविध पदावर लोक…

Read More

सफाई कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन पंढरपूर शहर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

आषाढी वारीत पंढरपूर शहर स्वच्छ ठेवण्याचे सर्व श्रेय सफाई कामगारांना- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन पंढरपूर शहर स्वच्छ ठेवल्याबद्दल कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले,त्यांच्याशी संवाद साधत चहापाणी व नास्ता ही त्यांच्याकडे घेतला सोलापूर/पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०७/२०२५:- आषाढी शुद्ध एकादशी निमित्त शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली.दि.२६ जून ते १०…

Read More

मजुर,मुकादम व कारखाने यांच्यात करारासंदर्भातील कायदा लवकरात लवकर आणावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

ऊसतोड महिला मजुरांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत सखोल चर्चा मजुर,मुकादम व कारखाने यांच्यात करारा संदर्भातील कायदा लवकरात लवकर आणावा -उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सूचना मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९ जुलै २०२५ : ऊसतोड कामगार महिलांच्या प्रश्नांवर आज विधान परिषदेच्या सभागृहात लक्षवेधी सूचना आमदार श्रीमती उमा खापरे यांनी मांडली,आ.चित्रा वाघ,आ मनीषा कायंदे यांनी देखिल आपली भुमिका मांडली. या विषयावर…

Read More

पंढरपूरच्या वारीत चर्चा मंत्री गिरीश महाजन यांच्या त्या १७ तासांच्या कामगिरीची

मंत्री गिरीश महाजन यांच्या विठ्ठल सेवेने भारावला राज्यातील वारकरी,मंत्री की सेवेकरी ? प्रश्न विठ्ठल भक्तांना पंढरपूरच्या वारीत गिरीश महाजन यांचं निस्सीम समर्पण चर्चा मंत्री गिरीश महाजन यांच्या त्या १७ तासांच्या कामगिरीची मुंबई,दि.९ जुलै २०२५: आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर नगरी भक्तीमय वातावरणाने भारलेली असतानाच यंदा लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेला नव्या भक्ति प्रेरणेची जोड मिळाली ती म्हणजे मंत्री…

Read More

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात,नागरिकांसाठी बचावकार्य सुरू –

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; नागरिकांसाठी बचावकार्य सुरू मुंबई दि.०९/०७/२०२५- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभा सभागृहात पूर्व विदर्भातील मुसळधार पावसासंदर्भात माहिती देत येथील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पावसामुळे एस.टी. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना जवळच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले व नंतर सर्व प्रवाशांना सुखरूप घरी पाठवण्यात आले आहे. गडचिरोली ते नागपूर…

Read More

नवीन संच निर्मिती शक्य नसले तरी संच क्रमांक एक ते पाचच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड जिल्ह्यात परळी येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा प्रश्नोत्तरे नवीन संच निर्मिती शक्य नसले तरी संच क्रमांक एक ते पाचच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई,दि.8 जुलै 2025 : बीड जिल्ह्यातील परळी औष्णिक वीज केंद्राबाबत सदस्य धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य सरोज…

Read More

देशाच्या प्रतिष्ठेसाठी एकत्र या- सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आवाहन

विधीमंडळात सरन्यायाधीश भूषण गवई यांचा गौरव देशाच्या प्रतिष्ठेसाठी एकत्र या-सरन्यायाधीश यांचे आवाहन कायद्याच्या चौकटीतून व्यापक जनहिताचा आवाज; सरन्यायाधीश भूषण गवई यांचा प्रेरणादायी प्रवास! मुंबई,दि.८ जुलै २०२५ :भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज मुंबई येथे महाराष्ट्र विधानमंडळातर्फे आयोजित सत्कार समारंभ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की,सरन्यायाधीश भूषण गवई पदावरुन निवृत्त…

Read More

आषाढी यात्रा सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी यांनी केली शहरात विविध ठिकाणची पाहणी

आषाढी यात्रा सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी यांनी केली शहरातील विविध ठिकाणची पाहणी साठलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवू नये यासाठी नगरपरिषद प्रशासनाची 24 तासांची स्वच्छता मोहीम पंढरपूर,दि.०८/०७/२०२५ :- आषाढी यात्रेचा प्रमुख सोहळा रविवारी पार पडल्यानंतर आता वारकरी परतू लागले आहेत. आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या तून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. त्यामुळे शहरात व परिसरात…

Read More
Back To Top