सोलापूर जिल्ह्यातील तन्मय तानाजी कटुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत राज्यात प्रथम

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२३ : लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर सोलापूर जिल्ह्यातील तन्मय तानाजी कटुळे राज्यात प्रथम एकूण ६५१९ उमेदवार विषयांकित पदाकरिता शिफारसपात्र मुंबई,दि.११ जुलै २०२५: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती,नाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक-टंकलेखक या संवर्गातील एकूण २७८…

Read More

आषाढी वारीत १०८ रुग्णवाहिका वारकऱ्यांसाठी ठरली जीवनदायी

आषाढी वारीत १०८ रुग्णवाहिका वारकऱ्यांसाठी ठरली जीवनदायी १६ हजार ७१६ रुग्णांना १०८ ची मोफत रुग्णवाहिका सेवा पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.१२ :- नुकत्याच पार पडलेल्या आषाढी यात्रा कालावधीमध्ये वारकरी भाविकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी डायल १०८ च्या एकूण १२० रुग्णवाहिका कार्यरत होत्या.त्यासाठी ईओसी (कंट्रोल रुम) कक्ष तयार करण्यात आले होते. त्याद्वारे पंढरपूरात आलेल्या भाविकांना २४…

Read More

पोलीस आणि पत्रकारांमध्ये समन्वय असणे गरजेचे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर

पोलीस आणि पत्रकारांमध्ये समन्वय असणे गरजेचे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांचे प्रतिपादन सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत असणारे सदर बझार पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून असून पत्रकार सुरक्षा समितीच्यावतीने प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन मिठाई भरवून सत्कार…

Read More

आषाढी वारीचे यश हे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेटक्या नियोजनाचे फलित

आषाढी वारीचे यश हे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेटक्या नियोजनाचे फलित… आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा एक अविभाज्य भाग असून, ती केवळ एक धार्मिक यात्रा नसून सामाजिक सलोखा, शिस्त आणि एकात्मतेचे मूर्त स्वरूप आहे. या महत्त्वपूर्ण वारीचे यशस्वी आयोजन हे केवळ श्रद्धाळूंच्या सहभागावरच नाही तर प्रशासनाच्या सुसूत्र आणि सजग नियोजनावरही अवलंबून असते.दि.6 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या आषाढी…

Read More

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते डॉ.आशुतोष जावडेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार

काव्य प्रतिभा पुरस्कार प्रदान समारंभ पुण्यात होणार साजरा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रख्यात कवी,लेखक व व्याख्याते डॉ. आशुतोष जावडेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार पुणे/डॉ अंकिता शहा,दि.११ जुलै २०२५ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते काव्य प्रतिभा पुरस्कार २०२५ प्रख्यात कवी,लेखक व व्याख्याते डॉ.आशुतोष जावडेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे….

Read More

सीना-माढा उपसा सिंचन योजना पाणी प्रश्नावर आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत मांडली लक्षवेधी

सीना-माढा उपसा सिंचन योजना पाणी प्रश्नावर आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- सीना-माढा उपसा सिंचन योजना ही माझ्या मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण ठरली असती परंतु गेली २० वर्षे ही योजना केवळ कागदांपुरतीच मर्यादित आहे.२७ मे २००५ रोजी मंजूर झालेल्या या योजनेतून २४,५५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याचे उद्दिष्ट होते मात्र…

Read More

मंगळवेढा तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणा साठी मंगळवारी सोडत

मंगळवेढा तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणासाठी मंगळवारी सोडत मंगळवेढा/ज्ञानप्रवाह : मंगळवेढा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवार दि.15 जुलै रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली. सदरचे आरक्षण यापूर्वी दि. 22 एप्रिल रोजी काढण्यात आले होते परंतु जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दि.08/07/2025 रोजी नव्याने दिलेल्या आरक्षण कार्यक्रमानुसार आता पुन्हा आरक्षण काढले जाणार आहे. मंगळवेढा…

Read More

संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा अखंड हरिनाम सप्ताह व धार्मिक उत्सवास प्रारंभ

संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा अखंड हरिनाम सप्ताह व धार्मिक उत्सवास प्रारंभ पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज –भागवत धर्माची पताका संपूर्ण देशभर फडकविणारे श्री विठ्ठलाचे लडीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज व परिवार तसेच संत जनाबाई महाराज यांच्या षष्ठशतकोत्तर (675 व्या) संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व धार्मिक उत्सवास गुरुवार दि. 10 जुलै, गुरुपौर्णिमेपासून प्रारंभ…

Read More

तुळजापूर येथील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्या प्रकरणी तत्काळ शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करत कारवाई करा

श्रीक्षेत्र तुळजापूर येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ व धार्मिक संघटना यांची एकमुखी मागणी तुळजापूर येथील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याप्रकरणी तत्काळ शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करत कारवाई करा जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी स्थानिक संघटना व ग्रामस्थ यांची बैठक बोलवावी तुळजापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ जुलै २०२५– श्री तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम सुरू होण्यापूर्वीच मंदिर परिसरातील २० उपदेवतांची मूर्ती…

Read More

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी धोरणात्मक सहकार्याच्या दिशेने ठाम पाऊल – मंत्री संजय राठोड

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी धोरणात्मक सहकार्याच्या दिशेने ठाम पाऊल – मंत्री संजय राठोड मृद व जलसंधारण योजनांसंदर्भात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक जलसंधारणात लोकसहभाग महत्त्वाचा,मंत्री संजय राठोड यांचे प्रतिपादन मुंबई,दि.१० जुलै २०२५ : राज्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच धोरणात्मक सहकार्याच्या उद्देशाने विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक…

Read More
Back To Top