घरफोडीतील गुन्हे उघडकीस – पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई
घरफोडीतील गुन्हे उघडकीस — पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई दोन आरोपी अटकेत; ७ तोळे सोन्याचे दागिने, २८० ग्रॅम चांदीचे दागिने, रोकड व मोटारसायकल असा एकूण ₹६.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५ नोव्हेंबर २०२५ : घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीतील दोघांना अटक करून एकूण ०५ गुन्हे उघडकीस आणून एकूण ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने,…
