नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी तसेच ऑनलाईन विक्री थांबवा,कठोर कारवाई करा-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी तसेच ऑनलाईन विक्री थांबवा,कठोर कारवाई करा-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे नायलॉन मांजावर कठोर बंदीची मागणी : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे केंद्र व राज्य सरकारला निवेदन जीवितहानी व पर्यावरणधोका रोखण्यासाठी नायलॉन मांजाच्या ऑनलाईन विक्रीवर तत्काळ निर्बंध लावावेत – उपसभापती डॉ. गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२० नोव्हेंबर २०२५ : नायलॉन (चिनी) मांजामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या बळींची वाढती संख्या…

Read More

प्रेरणा उपक्रमाची सुरूवात : रायगड पोलीसांकडून आदिवासी मुलांना उज्ज्वल भविष्याची हाक

प्रेरणा उपक्रमाची सुरूवात : रायगड पोलीसांकडून आदिवासी मुलांना उज्ज्वल भविष्याची हाक बालदिनानिमित्त प्रेरणा उपक्रमाची सुरूवात; अंधश्रद्धा,बालविवाहाविरुद्ध जनजागृती रायगड पोलिसांचा अनोखा उपक्रम : आदिवासी मुलांसाठी प्रेरणा चळवळ रायगड |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.14 नोव्हेंबर — रायगड पोलीस अधीक्षक श्रीमती ऑंचल दलाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या प्रेरणा – एक पाऊल प्रकाशाकडे  या उपक्रमाची आदिवासी समाजात मोठी दखल घेतली जात आहे….

Read More

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

इंदिरा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन धुळे,दि.19 नोव्हेंबर 2025/ जिमाका वृत्तसेवा : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि राष्ट्रीय एकात्मता दिनाचा कार्यक्रम आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. उपजिल्हाधिकारी संजय बागडे यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी…

Read More

रोपळे कॅनॉल ब्रिजला गती; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर कामाला सुरुवात

रोपळे कॅनॉल ब्रिजला गती; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर कामाला सुरुवात अपघात प्रवण ठिकाणी दिलासा; तीन महिन्यांत रोपळे ब्रिज पूर्ण होणार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/११/ २०२५- पंढरपूर – कुर्डूवाडी मार्गावरील पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील कॅनॉलवर ब्रिज नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत होता. या कॅनॉलवर ब्रीज नसल्याने वाहनचालकांचे अपघात वाढले होते….

Read More

परभणीत राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेची यशस्वी सांगता; लातूर व कोल्हापूर विभाग आघाडीवर

परभणीत राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेची यशस्वी सांगता; लातूर व कोल्हापूर विभाग आघाडीवर 14 वर्षाखालील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत लातूर व कोल्हापूरचा दबदबा; परभणीमध्ये जल्लोषात बक्षीस वितरण परभणी,दि.19 नोव्हेंबर /जिमाका- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय 14…

Read More

सेतू सुविधा केंद्र हा शासन व नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सेतू सुविधा केंद्र हा शासन व नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई उपनगरातील अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई/DGIPR,दि.18 नोव्हेंबर 2025 : मुंबई उपनगर जिल्ह्यात बोरीवली आणि अंधेरी येथे सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सेतू सुविधा केंद्र ही केवळ सेवा देणारी…

Read More

तनाळी येथे श्री दत्त जयंती उत्सवाची भक्तीमय धामधूम

तनाळी येथे श्री दत्त जयंती उत्सवाची भक्तीमय धामधूम विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसरात पुण्यधारा तनाळी,ता.पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –सालाबादप्रमाणे यंदाही श्री स.स.रत्नाकर महाराज यांच्या आशिर्वादाने व मठाधिपती श्री स.स.शिवाजी महाराज यांच्या कृपाछत्राखाली श्री माधवानंद प्रभू आश्रम, तनाळी येथे श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दि. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत…

Read More

वंदे मातरम् गीताला दीडशे वर्षे पूर्ण : हिंदु जनजागृती समितीचा राज्यव्यापी राष्ट्रभक्ती जागरण सप्ताह

वंदे मातरम् गीताला दीडशे वर्षे पूर्ण : हिंदु जनजागृती समितीचा राज्यव्यापी राष्ट्रभक्ती जागरण सप्ताह राज्यात ६० हून अधिक ठिकाणी सामूहिक वंदे मातरम् गायन,हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि:१६.११.२०२५ –भारत राष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान ठरलेल्या आणि कोट्यवधी भारतियांमध्ये क्रांतीची ज्वाळा चेतविणाऱ्या वंदे मातरम् गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण झाली.या स्मरणार्थ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यभर विशेष राष्ट्रभक्ती…

Read More

आरोग्यसेवेचा महोत्सव ठाण्यात,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा ८ वा वर्धापनदिन- सेवाभाव, सन्मान व जनजागृतीचा समन्वय

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा ८ वा वर्धापनदिन : ठाण्यात सेवाभाव,आरोग्य जागृती आणि सन्मानाचा भव्य सोहळा आरोग्यसेवेचा महोत्सव ठाण्यात,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा ८ वा वर्धापनदिन- सेवाभाव,सन्मान आणि जनजागृतीचा समन्वय ठाणे /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२५ –वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ८ वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या…

Read More

नगराध्यक्षपदासाठी कोण अर्ज दाखल करणार ? कोणावर पक्षांतराचा मुकुट असणार ? याकडे नागरिकांचे लक्ष

नगरपरिषद निवडणूक तापली : सातव्या दिवशी ७८ अर्ज दाखल नगराध्यक्षपदासाठी कोण अर्ज दाखल करणार ? कोणावर पक्षांतराचा मुकुट असणार ? याकडे नागरिकांचे लक्ष पंढरपूर नगरपरिषदेसाठी सातव्या दिवशी 78 अर्ज दाखल नगराध्यक्षपदासाठी प्रणिता भालके यांचा अर्ज दाखल; भाजपचा उमेदवार कोण याकडे लागले लक्ष पंढरपूर ,दि.१६ – पंढरपूर नगरपरिषदेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या सातव्या दिवशी 74 नगरसेवकांनी…

Read More
Back To Top