मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय एन्काऊंटर केले – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय एन्काऊंटर केले – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नवी दिल्ली / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24 – संजय राऊत म्हणतात शिंदेंनी शिंदेच एन्काऊंटर केलं. पण एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे एन्काऊंटर केलं.उद्धव ठाकरेंच राजकीय एन्काऊंटर केलं अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना प्रवक्ते…

Read More

गौरी आगमन हे स्त्रीशक्तीचे, सृजनाचे आणि नवीन निर्मितीचे शक्तिस्थान मानले

गौरी आगमन हे स्त्रीशक्तीचे ,सृजनाचे आणि नवीन निर्मितीचे शक्तिस्थान मानले पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०९/२०२४- गौरी आवाहना निमीत्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार वाधेश्वर नगर, वाघोलीत विधानपरिषद उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी पंधरा लाडक्या बहिणींशी संवाद साधला.नुरजहा सूर्वे,अनिता गालफाडे,मालम चौगुले, अर्चना मोहिते,अर्चना मदने,पूजा पात्रे, कविता काळे,पौर्णिमा पात्रे,शोभा पात्रे, अस्मिता राजगुरू,मोना मोहिते,रेशमा क्षिरसागर,प्रियांका अल्हाट,नीलम पवार, मंगल थोरात या महिलांशी…

Read More

लाडकी बहिण योजना म्हणजे नारीशक्तीचा सन्मान -उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पैठणमध्ये बचत गटांसाठी अस्मिता भवन उभारणार-डॉ.नीलम गोऱ्हे लाडकी बहिण योजना म्हणजे नारीशक्तीचा सन्मान -उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे पैठण /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ ऑगस्ट २४- मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रेच्या तिसऱ्या पुष्पाला छत्रपती संभाजीनगर मधून सुरवात झाली असून, आज पैठण मध्ये उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महिलांना माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे…

Read More

राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव यांनी घेतली विधानपरिषद उपसभापती श्रीमती डॉ नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट

नवनिर्वाचित केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव यांनी घेतली विधानपरिषद उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट यावेळी विविध आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यात आयुर्वेद, युनानी यासंदर्भात नवीन विद्यापीठ उभारण्याबाबत चर्चा झाली मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२: केंद्रीय मंत्रिमंडळात बुलढाणाचे शिवसेना खा.प्रतापराव जाधव यांची केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब…

Read More

शिवसेनेच्या यशाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केला सत्कार

शिवसेना पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक वर्षा निवासस्थानी संपन्न मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०६/२०२४- शिवसेना पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक वर्षा निवासस्थानी आज दि.१० जून रोजी शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीपूर्वी शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या यशाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अक्षरधाम न्यू जर्सी, अमेरिका व माता वैष्णव देवीचा प्रसाद देऊन सत्कार…

Read More

महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते घेत असलेल्या मेहनतीबाबत डॉ.निलम गोऱ्हे यांनी केले कौतुक

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहरातील बूथ केंद्रांना दिली भेट पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ मे २०२४: पुणे लोकसभेसाठी आज मतदान सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी पुणे शहरातील कसबा, खडक येथील बूथ केंद्रांना भेट दिली.तेथील मतदानाबाबत माहिती घेतली.महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते घेत असलेल्या मेहनतीबाबत डॉ.निलम गोऱ्हे यांनी कौतुक केले.या भेटीमुळे महायुती मधील…

Read More

शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील विविध पक्षांच्या महिलांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील विविध पक्षांच्या महिलांचा शिवसेनेत प्रवेश मनसेच्या पाठिंब्याबद्दल मानले आभार पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० एप्रिल २०२४: पुण्यातील कोथरूड,वडगाव, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षांतील महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, शिवसेना कामगार सेना अध्यक्ष सुधीर…

Read More
Back To Top