श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास राजेंद्र गुजर या भाविकांकडून 1 लाखाची देणगी
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास राजेंद्र गुजर या भाविकांकडून 1 लाख रूपयाची देणगी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास हुतात्मा जवान मेजर श्रीराम राजेंद्र गुजर यांचे स्मरणार्थ राजेंद्र संतोष गुजर,धानोरे जि.नाशिक या भाविकाने 1 लाख 100 रूपयांची देणगी दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. दि.06 नोव्हेंबर रोजी गुजर दांपत्य आपल्या मुलीच्या विवाह समारंभाची…
