श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 15 लाख 91 हजार किंमतीचे सोन्याचे हार अर्पण
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 15 लाख 91 हजार किंमतीचे दोन सोन्याचे हार अर्पण पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.5 :- मौजे कुंजीरवाडी,ता.हवेली येथील भाविक बबन रामचंद्र तुपे यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठलास चार पदरी व श्री रुक्मिणी मातेस पाच पदरी असे दोन सोन्याचे हार अर्पण केले आहेत. हाराचे एकूण वजन 249 ग्रॅम असून त्याची किंमत15 लाख…
