जेसीबी चोरणाऱ्या आरोपीस पंढरपूर पोलीसांनी जेरबंद करून १०,००,०००/-रू किंमतीचा जेसीबी मुद्देमाल केला जप्त
पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगीरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०७/२०२४- पंढरपूर शहरामध्ये शासकीय गोदामामधील कारवाई कामी आणुन लावलेला जेसीबी चोरणाऱ्या आरोपीस जेरबंद करून त्यांचेकडुन १०,००,०००/-रू किंमतीचा जेसीबी हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत अलीकडे पंढरपुर तहसील कार्यालयाकडील शासकीय गोदाम येथे कारवाई कामी आणुन लावण्यात आलेल्या वाहनांची चोरी होत असल्याबाबत…