लक्ष्मी टाकळी उपसरपंच पदी शिंदे शिवसेना – भाजपा गटाचे (परिचारक गट) उमेदवार सागर सोनवणे विजयी

१७ सदस्य असणार्या या ग्रामपंचायतीत शिंदे शिवसेना व परिचारक गटाचे एकूण ११ तर विरोधी गटाचे ६ उमेदवार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहरा लगतची मोठी ग्रामपंचायत असलेल्या लक्ष्मी टाकळी च्या उपसरपंचपदी शिंदे शिवसेना – भाजपा गटाचे (परिचारक गटाचे) उमेदवार सागर सोनवणे हे चुरशीने झालेल्या लढतीत १० विरूद्ध ७ मते पडून विजयी झाले. एकूण १७ सदस्य…

Read More

अन्याय सहन करण्याचा काळ गेला — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

अन्याय सहन करण्याचा काळ गेला आता अन्यायाचा प्रतिकार करण्यास बौध्द आणि मातंग समाज अग्रेसर — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आश्वासन मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.01/08/2024 – साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात योगदान अभूतपूर्व आणि क्रांतीकारी आहे .त्यांच्या…

Read More

फलटण शहर भाजप व माऊली फाउंडेशन च्या वयोश्री योजना फॉर्म भरण्याच्या कॅम्पला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

फलटण शहर भाजप अध्यक्ष व माऊली फाउंडेशन संस्थापक अनुप शहा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली माहिती फलटण /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०८/२०२४ – फलटण शहर भाजप व माऊली फाउंडेशन च्या वतीने वयोश्री योजना फॉर्म भरण्याच्या आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पला नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती फलटण शहर भाजपचे अध्यक्ष व माऊली फाउंडेशनचे संस्थापक अनुप शहा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासीक वारसा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वराज्य निर्मितीत मोलाचे योगदान देणारे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मुंबई,दि.1: छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले म्हणजे केवळ वास्तू नसून सर्वांना प्रेरणा आणि जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व प्रयत्न राज्य शासन निश्चितपणे करेल. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापकपदी मनोज श्रोत्री

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकपदाचा कार्यभार मनोज श्रोत्री यांच्याकडे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०८/२०२४: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकपदाचा कार्यभार पंढरपूर तहसिल कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांच्याकडे देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने नायब तहसिलदार संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.त्यानुसार मनोज श्रोत्री यांच्याकडे श्री विठ्ठल मंदिरातील व्यवस्थापकाचा कार्यभार देण्यात…

Read More

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 4 आणि 5 ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 4 आणि 5 ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर.. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०८/२०२४ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिनांक 4 ऑगस्ट रविवारी सोलापूर येथे येणार असून सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम…

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा – आ.समाधान आवताडे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा-आमदार समाधान आवताडे या योजनेतून एकही पात्र महिला वंचित राहू नये तसेच या योजनेबाबत दक्षता घ्या – प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०८/२०२४- शासनाकडून प्रत्येक समाजातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभावीपणे सुरु…

Read More

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०८/२०२४ – सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळक चौक येथील त्यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती…

Read More

लाडकी बहिण योजना म्हणजे नारीशक्तीचा सन्मान -उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पैठणमध्ये बचत गटांसाठी अस्मिता भवन उभारणार-डॉ.नीलम गोऱ्हे लाडकी बहिण योजना म्हणजे नारीशक्तीचा सन्मान -उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे पैठण /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ ऑगस्ट २४- मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रेच्या तिसऱ्या पुष्पाला छत्रपती संभाजीनगर मधून सुरवात झाली असून, आज पैठण मध्ये उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महिलांना माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे…

Read More

आबासाहेबांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच

मा. अभिजित पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी प्रामाणिक खूप खूप शुभेच्छा घरंदाज, खानदानी, तालेवार कुटूंबातील आपुलकीचा परिस अभिजित आबासाहेब पाटील यांच्या जीवनावरील ४१ व्या वाढदिवसानिमित्त अग्रलेख श्री.आबासाहेब यांचे आजोबा श्री.कै. विठ्ठलराव भिमराव पाटील यांच्याकडे पवित्र आपुलकीची व माणूसकीची पोलीस पाटीलकीच्या कामगिरीचे काम सेवानिवृत्त होईपर्यंत होते व त्यांचे आजोबा यांचेकडून इतर अनेक गावचा चार्ज असतानाही पोलीस…

Read More
Back To Top