रस्ता सुरक्षा भागीदारी राष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रस्ता सुरक्षा भागीदारी राष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी सुरक्षित प्रवासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मुंबई, दि.१५ मे २०२५ : महाराष्ट्र शासना सोबत समृद्धी महामार्गावर केंद्रित असलेल्या एका महत्त्वाच्या रस्ते सुरक्षा प्रकल्पावर भागीदारी म्हणून मर्सिडीज- बेंझ इंडिया सीएसआर उपक्रमाद्वारे सहयोग करत आहे ही निश्चितच स्वागतार्ह बाब…

Read More

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये आ.समाधान आवताडे जनतेच्या प्रश्नांवर ॲक्टिव्ह मोडवर

जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये आ समाधान आवताडे हे जनतेच्या प्रश्नांसाठी ॲक्टिव्ह मोडवर पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघा…

Read More

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची तयारी पूर्ण : उत्कंठा शिगेला

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची तयारी पूर्ण : उत्कंठा शिगेला गोमंतकात प्रथमच भरणार लाखो भक्तांचा कुंभमेळा • २३ देशांतील प्रतिनिधी • २५ हजार भाविक • १५ पावन संतपादुका • सोमनाथ ज्योतिर्लिंग • ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन • देव, देश व धर्म जागृतीचा संदेश फोंडा गोवा/ज्ञानप्रवाह न्यूज, दि. १५/०५/२०२५ : जसे कुंभमेळ्याला लाखो कोट्यवधी भाविक, संत-महंत एकत्र येतात, तसेच…

Read More

जिल्ह्यात ऊसतोड व घर कामगारांची नोंदणी विशेष कँपद्वारे मोहिम स्तरावर करा -उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

जिल्ह्यात ऊसतोड व घर कामगारांची नोंदणी विशेष कँपद्वारे मोहिम स्तरावर करा -उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

Read More

महिलांनी आता पुढाकार घेऊन इतरांसाठी आदर्श ठरावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

दुर्गाशक्ती महिला सन्मान मेळाव्यात महिलांच्या सक्षमीकरणाचा निर्धार महिलांनी आता पुढाकार घेऊन इतरांसाठी आदर्श ठरावे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे प्रभावी मार्गदर्शन आरोग्य,आत्मनिर्भरता,सन्मान योजनांचा मुद्देसूद आढावा अहिल्यानगर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५ मे : अहिल्यानगर येथील कर्जत तालुक्यात आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दुर्गाशक्ती महिला सन्मान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विधान परिषद उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख…

Read More

कासेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

कासेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न कासेगांव/ज्ञानप्रवाह न्यूज/शुभम लिगाडे,दि.15 मे- पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सुमारे 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले.छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबीराचे उद्घाटन सरपंच शिवाजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घटनानंतर छत्रपती संभाजी…

Read More

पंढरपूर नगरपरिषदच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

पंढरपूर नगरपरिषदच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर नगरपरिषदे च्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त पुतळ्याचे पूजन पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळूजकर यांच्या हस्ते आरोग्य अधिकारी नागनाथ तोडकर, खरेदी परीक्षक विजय शहाणे,प्रशासकीय अधिकारी रवींद्र सूर्यवंशी,जयंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत शिंदे,सतीश अप्पा शिंदे,संदीप मुटकुळे,नागेश माळी,…

Read More

स्वेरीत सौर ऊर्जेवर आधारित कार्यशाळा संपन्न

स्वेरीत सौर ऊर्जेवर आधारित एकदिवशीय कार्यशाळा संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०५/२०२५- गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागात एम्पॉवरिंग ट्रेंड इन सोलार एनर्जी: पॉलिसीज्, सबसिडीज् अँड बिझनेस अपॉर्च्युनिटीज् या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. यामध्ये सोलार एनर्जी व वाढती इलेक्ट्रीकल वाहने यावर चर्चा करण्यात आली. सौर ऊर्जेतील बदलत्या प्रवाहावर प्रकाश…

Read More

महाराजस्व समाधान शिबिर अभियानातून दाखले वाटप- तहसिलदार सचिन लंगुटे

महाराजस्व समाधान शिबिर अभियानातून दाखले वाटप- तहसिलदार सचिन लंगुटे पंढरपूर तालुक्यातील विद्यार्थी,नागरिकांनी लाभ घ्यावा दि.15 मे रोजी पंढरपूर महसूल विभागांतर्गत 11 मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान पंढरपूर :- महसूल विभागांतर्गत मंडल स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान दि.15 मे रोजी पंढरपूर महसूल विभागांतर्गत 11 मंडल स्तरावर राबिवण्यात येत आहे.या…

Read More
Back To Top