महाबोधी महाविहारात शिंवलिंगाची पुजा करणे चुकीचे- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महाबोधी महाविहारात शिंवलिंगाची पुजा करणे चुकीचे- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.17 –बुध्दगया येथील महाविहार हे बौध्दांचे सर्वोच्च श्रध्दास्थान आहे.बुध्द गयेतील महाविहार हे बौध्दांचे आहे.महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी देशभरात बौध्दांचे आंदोलन होत आहे.अशा परिस्थितीत बुध्दपौर्णिमेला महाबोधी महाविहारात शिवलिंगाची पुजा करण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा आणि बौध्दांच्या भावना दुखावणारे आहे अशी तीव्र…

Read More

ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेऊन समस्या लवकर सोडविणार असल्याचे खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या

खा.प्रणिती शिंदे यांचा पंढरपूर तालुक्यातील शंकरगाव गावभेट दौरा ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेऊन समस्या लवकर सोडविणार असल्याचे खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ मे २०२५- सोलापुर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या पंढरपूर तालुका गांवभेट अंतर्गत आज रोजी शंकरगाव गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.त्यांची निवेदने स्वीकारली आणि समस्या…

Read More

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र अतिशय प्रेरणादायी असून कितीही संकटे आली तरी हार मानायची नाही असा बोध मिळतो : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव नवी दिल्ली,15: छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र अतिशय प्रेरणादायी असून कितीही संकटे आली तरी हार मानायची नाही असा बोध मिळतो,असे प्रतिपादन…

Read More

मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील- उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न; बियाणे, खते, निविष्ठांच्या पुरवठ्याबाबत आढावा मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील- उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे/जिमाका,दि.१७: मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते,किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले….

Read More

रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन आणि अन्य हवाई उपकरणांवर बंदी- जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश जारी

रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन आणि अन्य हवाई उपकरणांवर बंदी- जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश जारी रायगड/ जिमाका दि.१७ : भारत सरकारच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर यशस्वी कारवाई केल्यानंतर, संभाव्य बदला घेण्याच्या दृष्टीने दहशतवादी संघटनांकडून ड्रोनचा वापर वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यात १७ मे…

Read More

गोव्याचा समुद्र पहाण्यास येणारे आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यास येतात- मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत

सच्चिदानंद परब्रह्म डॉ.जयंत आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला प्रारंभ : २३ देशांतील १९ हजार भाविकांची उपस्थिती गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात- डॉ.प्रमोद सावंत मुख्यमंत्री गोवा गोवा सरकारच्यावतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ.जयंत आठवले यांचा विशेष सन्मान फोंडा,गोवा,सच्चिदानंद परब्रह्म डॉ.आठवले नगरी/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०५/२०२५ – पूर्वी गोव्यात लोक समुद्र,…

Read More

धोत्रेज ग्रुपच्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचे मंगळवारी होणार उद्घाटन

मंगळवारी धोत्रेज ग्रुपच्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचे होणार उद्घाटन मनसे नेते दिलीप धोत्रे यांची पत्रकार परिषदेत माहिती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०५/२०२५- पंढरपूर शहर व तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी धोत्रेज उद्योग समूहाच्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचे मंगळवारी मनसे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर,धाराशिव जनता बँकेचे चेअरमन ह.भ.प.वसंतराव नागदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून मनसे नेते अविनाश अभ्यंकर,…

Read More

उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन करा,पिक विम्याचे 100 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करा- खासदार प्रणिती शिंदे

उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन करा,पिक विम्याचे 100 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करा- खासदार प्रणिती शिंदे यांचे अधिकाऱ्यांना सुचना DPDC मध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघातील विविध समस्या मांडल्या सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.16 मे 2025: खासदार प्रणिती शिंदे यांनी दिनांक 16 मे 2025 रोजी झालेल्या DPDC च्या बैठकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघातील समस्यांचे निवारण होण्याकरीता अधिकाऱ्यांना सुचना दिल्या….

Read More

नवी मुंबईतील युवक शिवसेनेच्या विचाराशी एकनिष्ठ आणि पक्षसंघटना अधिक बळकट करण्यास सक्षम – शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे

वाशी येथे झालेल्या शिवसेना युवासेनेच्या विजय संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद नवी मुंबईतील युवक शिवसेनेच्या विचाराशी एकनिष्ठ आणि पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्षम – शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे नवी मुंबई ,दि.१६/०५/२०२५-आज नवी मुंबईच्या वाशी येथे पार पडलेल्या शिवसेना युवासेनेच्या विजय संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. युवा सैनिकांनी दाखवलेला जोश, आत्मविश्वास आणि निष्ठा पाहून हे स्पष्ट…

Read More

टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान

टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान माढा/ज्ञानप्रवाह न्यूज- टेंभुर्णी ता.माढा येथे महाराष्ट्र शासना च्यावतीनं महसूल आणि वन विभाग यांच्या पुढाकाराने टेंभुर्णी सर्कल मधील गावांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आलं. या अभियानांमध्ये विविध विभागांकडून नागरिकांना शासकीय कामकाजातील दाखले, प्रमाणपत्रे व सेवा तत्काळ उपलब्ध करून देण्यात आली.यामध्ये आरोग्य विभाग १६००, ग्रामपंचायत विभाग १५०,…

Read More
Back To Top