लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा-खासदार प्रणिती शिंदे यांची केंद्र सरकारकडे मागणी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा-खासदार प्रणिती शिंदे यांची केंद्र सरकारकडे मागणी नवी दिल्ली / सोलापूर –भारतीय संविधानातील समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे मूर्त स्वरूप ठरलेले क्रांतिकारी लोकशाहीर, विचारवंत,साहित्यिक आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात यावा,अशी मागणी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारकडे…

Read More

भाविकांची गैरसोय नको-रस्ते दुरुस्तीला प्राधान्य द्या : डॉ.नीलम गोऱ्हे

चांदवडच्या रेणुकादेवी मंदिर रस्त्याची दुरुस्ती होणार-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार भाविकांची गैरसोय नको-रस्ते दुरुस्तीला प्राधान्य द्या : डॉ.नीलम गोऱ्हे नाशिक/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ जुलै २०२५ : चांदवड जि.नाशिक येथील ग्रामदैवत श्री रेणुकादेवी माता मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.मात्र सध्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गा वरून मंदिराकडे जाणारे दोन्ही अंतर्गत रस्ते खराब अवस्थेत असल्याने…

Read More

दवाखान्याची एक नवी सुरवात करणाऱ्या वैद्य मित्रांसाठी चार शब्द

छोटेसे मार्गदर्शन दवाखान्याची एक नवी सुरवात करणाऱ्या वैद्य मित्रांसाठी चार शब्द पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – अरे पेशंट 50 टक्के विश्वासावर बरे होतात माझा अनुभव आहे,अरे देवावर विश्वास ठेवला तरी तुमचा प्रॉब्लेम दूर होतो. देवाची मूर्ती च काय पण शिंदुर फासलेल्या दगडाला देव मानून विश्वास ठेवला तरी गुण येतो हा अनुभव आहे. दगडाला ही देव…

Read More

पंढरपूरातील सराईत वाळू तस्कर एम.पी.डी.ए कायद्या अंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबध्द

पंढरपुर शहरातील सराईत वाळू तस्कर एम.पी.डी.ए कायद्यांर्गत ०१ वर्षाकरीता येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबध्द पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०७/२०२५- पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैधपणे वाळू उपसा करून ती बेकायदेशीपणे विक्री व्यवसाय करणारा वाळु तस्कर तसेच धोकादायक व्यक्ती सराईत गुन्हेगार पिल्या उर्फ गंगाधर नागन्नाथ बंदपट्टे रा.महात्मा फुले चौक संतपेठ पंढरपुर ता. पंढरपुर जि.सोलापुर हा गंभीर शरीराविषयीचे गुन्हे…

Read More

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांची निवड

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांची निवड सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०७/२०२५ – अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या शिफारसीनुसार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य असलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीमध्ये (उमेदवार छाननी समिती) नियुक्ती करून त्यांना आणखी एक…

Read More

त्यामुळे भाजपबद्दल लोकांमध्ये चीड निर्माण झाली,सोलापूर महानगर पालिकेतसुद्धा भाजपने अंधाधुंदी कारभार केला- चेतन नरोटे

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची तयारी सुरु – चेतन नरोटे सर्व प्रभागात नियोजनबद्ध तयारी सुरू करा सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ जुलै २०२५ – देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतन नरोटे यांनी मिशन सोलापूर महानगरपालिका निवडणूक समिती सदस्यांची महत्वाची बैठक…

Read More

समाजाने यशस्वी झालेल्यांच्या कामातून सकारात्मक संदेश घ्यावा – डॉ.नीलम गोऱ्हे

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे भूषण पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात संपन्न समाजाने यशस्वी झालेल्यांच्या कामातून सकारात्मक संदेश घ्यावा – डॉ.नीलम गोऱ्हे पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ जुलै २०२५: अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट,पुणे यांच्या वतीने आयोजित भूषण पुरस्कार वितरण सोहळा आज मंडई म्हसोबा चौक येथे उत्साहात पार पडला.विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांना…

Read More

बोलल्याप्रमाणे दिलेली सर्व अभ्यासने पाळलेली असून यापुढेही आपल्या विश्वासास तडा जावू देणार नाही – आमदार अभिजीत पाटील

श्री विठ्ठल कारखान्याचे मिल रोलर आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते पुजन ज्या ज्या वेळी आपणास बोलल्याप्रमाणे दिलेली सर्व अभ्यासने पाळलेली असून यापुढेही आपल्या विश्वासास तडा जावू देणार नाही – आमदार अभिजीत पाटील वेणुनगर,पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ जुलै २०२५- आज दि.२५ जुलै रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., वेणूनगर ता.पंढरपूर या कारखान्याचा २०२५ -२६ हंगामातील मिल रोलर…

Read More

सोलापूर येथील जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये परदेशी बॅडमिंटन ॲकॅडमीला यश

सोलापूर येथील जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये परदेशी बॅडमिंटन ॲकॅडमीला यश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूरमध्ये नुकत्याच जिल्हा स्तरीय बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेमध्ये पंढरपूर येथील परदेशी बॅडमिंटन ॲकॅडमीला मोठे यश प्राप्त झाले आहे यात एकूण पाच विजेतेपद,सात उपविजेतेपद व वीस जणांना उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारता आली.परदेशी अकॅडमीमधून एकूण ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सिंगल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये…

Read More

महाराष्ट्र व मराठी भाषेच्या स्वाभिमानाबाबत त्यांची लायकी दाखवणाऱ्या त्या रणरागिणी खासदारांचा मनसे च्यावतीने सन्मान

दिल्लीत महाराष्ट्र व मराठी भाषेच्या स्वाभिमानाबाबत खासदार निशिकांत दुबेना त्यांची लायकी दाखवणाऱ्या रणरागिणी खासदार श्रीमती वर्षाताई गायकवाड व खासदार श्रीमती शोभा बच्छाव यांचा मनसे च्यावतीने सन्मान पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- सध्या मराठी आणि हिंदी भाषेवरुन जोरदार वादावादी सुरु आहे.अशातच खासदार निशिकांत दुबेंनी केलेल्या भाषेच्या वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा स्वाभिमान जपणाऱ्या…

Read More
Back To Top