अधिवेशनकाळात पत्रकारांसाठी सक्षम सुविधा द्या — विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे
अधिवेशनकाळात पत्रकारांसाठी सक्षम सुविधा द्या — विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे डॉ.नीलम गोऱ्हे – विधिमंडळ पत्रकारांसाठीच सुयोगचा वापर असावा,अधिवेशनानंतर पत्रकारांसाठी विशेष ट्रेन चालवण्याचा प्रस्तावही नागपूर,दि.०७ डिसेंबर २०२५ : येथील सुयोग पत्रकार निवासस्थानाची विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे आणि उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पाहणी केली. अधिवेशन ८ डिसेंबरपासून सुरु होत असताना पत्रकारांच्या निवास, सुरक्षाव्यवस्था, आरोग्यसेवा,इंटरनेट…
