राज्य तसेच केंद्रस्तरावर महिलांसाठी कार्यरत यंत्रणां मध्ये सहकार्य,धोरणात्मक एकवाक्यता वाढवण्याची गरज व्यक्त
महिला चळवळीच्या व्यापक मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याशी सदिच्छा भेट मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२ जून २०२५ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ.नीलम गोऱ्हे यांची काल मुंबईत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्याशी सदिच्छा भेट…
